नाशिक- महापालिकेकडून फेरीवाला क्षेत्र आखून देखील त्याठिकाणी फेरीवाल्यांना स्थलांतरीत करण्यात आले नसून सोयीच्या ठिकाणी व्यवसायासाठी अतिक्रमण विभागाचे अधिकारी कर्मचारी चिरीमीरी घेत असल्याचा आरोप स्थायी समितीमधील भाजप सदस्य दिनकर पाटील यांनी केला आहे. ए ...
नाशिक- नाशिकला महाराष्टÑ केसरी मिळवून देणाऱ्या भगुर येथील बलकवडे व्यायामशाळेचा पहिलवान हर्षवर्धन सदगिर यास महापालिकाचा सदिच्छा दूत (ब्रॅँड अॅम्बेसेडर) करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. सदगीर याचा नाशिककरांच्या वतीने नागरी सत्कार करण्याचे नियो ...
डिजेचालकांवर करण्यात आलेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ नाशिक शहरातून शनिवारी (दि.१८)र्विविध संघटनांंसह विविध पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित येत मोर्चा काढून या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. ...
त्र्यंबकेश्वर : येथील नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक दीपक पांडुरंग गीते (लोणारी) यांची बिनविरोध निवड झाल्याचे पिठासिन अधिकारी तथा नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर यांनी शनिवारी जाहीर केले. ...
पाटोदा : सध्या कांदा पिकास इतर शेती पिकांच्या मानाने चांगला बाजार भाव मिळत असल्यामुळे चोरट्यांनी आपला मोर्चा कांदा चोरी करण्याकडे वळविला असल्याने येवला तालुक्यात कांदा चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ...