पेठ - आंबेगण ते चाचडगाव दरम्यान पेठ- दिंडोरी बसला सोमवारी सकाळी राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला.सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नसली तरी प्रवासी जखमी होऊन बसचे नुकसान झाले आहे. ...
लग्नाच्या वादातून झालेल्या झटापटीत लासलगाव बसस्थानकावर शनिवारी (दि. १५) एक महिला अंगावर पेट्रोल टाकून पेटल्याप्रकरणी फरार मुख्य संशयित रामेश्वर भागवत यास येवला येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. दरम्यान, गंभीररीत्या भाजलेल्या महि ...
आजही अनेक ब्रिटिशकालीन कायदे राबविले जात असून, आधुनिकतेकडे जात असताना कालबाह्य ठरणाऱ्या कायद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी कायद्यांचे सिंहावलोकन करण्याची गरज असेल तर अवश्य केले पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. ...
नात्यांची पहिली ओळख तशी रक्ताच्या नात्यांपासून होते. ती वीण जसजशी वाढत जाते, त्यानुसार अन्य गोतावळ्याची त्यात भर पडत जाते. वयोमानपरत्वे आणि आपल्या वागण्या-बोलण्यानुसारही काही नात्यांची निर्मिती कळत-नकळत होत जाते. तरीदेखील सुख-दु:खाचे प्रसंग जेव्हा उद ...
लासलगाव बसस्थानकावर घडलेल्या प्रकारानंतर मुख्य संशयित रामेश्वर व त्याच्या मामाने घटनास्थळावरून पलायन केले. भयभीत झालेल्या रामेश्वरने लासलगाव रेल्वेस्थानक गाठले. तेथून रेल्वेलाईननेच मजल-दरमजल करीत पायीच रात्री मनमाडला पोहचला. तेथे तो फलाटाबाहेर थांबला ...
महापालिकेच्या वतीने दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या योजना क्रमांक तीनसाठी नव्याने अर्ज करण्याची सक्ती केली जात असल्याने दिव्यांगांना पाठपुराव्यासाठी धावपळ करावी लागत आहे. या प्रकरणी तोडगा काढण्याची मागणी होत आहे. ...