रक्ताचे नातेच जिवावर उठण्याच्या दोन घटना मंगळवारी (दि. १८) सुरगाणा आणि निफाड तालुक्यात घडल्या. सुरगाणा तालुक्यातील सुभाषनगर येथे दारूच्या नशेत पोटच्या मुलानेच आपल्या जन्मदात्या आईची कुºहाडीने घाव घालून हत्या केली, तर निफाड तालुक्यातील सोनेवाडी बुद्रु ...
नाशिक विभागात २३४ परीक्षा केंद्रांवर बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजी भाषेच्या पेपरला विभागात १९ गैरप्रकारांची (कॉपी) प्रकरणे समोर आली आहेत. विशेष म्हणजे धुळे जिल्ह्यात एकही गैरप्रकार घडलेला नाही. ...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडतर्फे सालाबादप्रमाणे जुन्या नााशिक महानगरपालिकेपासून मशाल रॅली काढून सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित ...
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला मंगळवारी (दि. १८) शिवप्रेमींनी शहरातील विविध भागांत दुचाकी, चारचाकी वाहनांतून फेरी काढत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष केला. शिवप्रेमींनी ठिकठिकाणी नियोजित केलेल्या विव ...
शेतातील घरात बसलेले असताना विषारी सर्पदंश झाल्याने निफाड तालुक्यातील अंतरवेली गावातील एका साठ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. ...
घरापासून पाच किलोमीटर अंतरापर्यंत असलेल्या शाळेत जाण्यासाठी मुलींना कायमस्वरूपी सायकल देण्याच्या उपक्रमांऐवजी ‘सायकल बॅँक’ सुरू केल्यास त्याचा लाभ अधिकाधिक मुलींना घेता येईल हा जिल्हा प्रशासनाने पाठविलेला प्रस्ताव मानव विकास आयुक्तांनी तूर्तास मान्य ...
त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनरांगेत उभ्या असलेल्या भाविकास अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यास चक्कर येऊन तो खाली कोसळला. त्यास त्र्यंबकेश्वर येथील उपजिल्हा रु ग्णालयात दाखल केले असता त्याच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी नाशिक येथे नेण्याचे ठरले. ...
नाशिक : तालुक्यातील कोळगाव येथील गोपीचंद पुना पाटील महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाटण्यापूर्वीच सर्व प्रश्नांची उत्तरे असलेल्या उत्तरपत्रिका व त्यांच्या झेरॉक्स कस्टडी रूममध्ये भरारी पथकाच्या धाडीत आढळून आल्या़ या धक्कादायक प्रकाराबाबत ...