पंटवटीतील सराफ व्यावसायिक विजय बुधू बिरारी यांचा मृत्यू आत्महत्या नसून त्यांची तेलंगणा पोलिसांनी हत्या केल्याचा गंभीर आरोप करीत तेलंगणा पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची भाजपच्या प्रदेश महिला उपाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यासह नाशिक सराफ अस ...
नाशिक शहर परिसरातील पेठरोड तवली फाटा ते जुना जकात नाका रस्त्यावर लातूरच्या उदगीर येथील एका ट्रकचालकाकडून झालेल्या अपघातात चालकाच्याच मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे ...
विद्यार्थी जीवनात विविध प्रयोगाच्या माध्यमातून नवनवीन निर्मिती करू शकतो, त्यासाठी प्रत्येकाने प्रयोगशील राहिले पाहिजे, असे मत नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ...
नाशिक- महापालिकेत सध्या १५७ कोटी रूपयांच्या भूसंपादनाचा प्रश्न गाजत असून महासभेने स्थायी समितीवर प्राधान्य धोरणानुसार कोणताही निर्णय घेण्यास विरोध केला आहे. मात्र, हे प्रस्ताव मंजुर करायचेच यासाठी स्थायी समितीही हट्टाला पेटली असून शुक्रवारी (दि.२८)बै ...