नाशिक- दुबई येथून परतलेल्या मुलीला आणि तीच्या आईला आज संशयित कोरोना रूग्ण म्हणून नाशिकच्या जिल्हा शासकिय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे स्वॅप घेण्यात आले असून ते पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. ...
नाशिक- सातपूर परिसरातील उत्तर भारतीयांनी एकत्र येऊन एकमेकांना शुभेच्छा देत होळी (रंगपंचमी) मंगळवारी (दि.१०) मोठ्या उत्साहात साजरी केली. महिलाही यात उत्साहात सहभागी झाल्या होत्या. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्र म पार पडले. विशेष म्हणजे यावर्षी पाण्य ...
पेटीएम अॅप अपडेट करण्याची वेगवेगळी कारणे सांगून एका अज्ञात इसमाने तिडके कॉलनीतील एका व्यक्तीला सव्वा पाच लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अशाच प्रकारे दुसऱ्या प्रकरणात मुंबईनाका परिसरातील अभिजित जयवंतराव शिंदे (४२)यांनाही फेब्रुवा ...
दिंडोरी - दिंडोरी तालुक्यातील मडकीजांब शिवारातील जुना जांबुटके रस्ता वाघोबा मळा येथे चारित्राच्या संशयावरून मोठ्या भावाने लहान भावाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ...
देशासाठी सेवा हाच खरा सैनिकाचा धर्म असल्याचे प्रतिपादन ७ महाराष्ट्र बटालियन एनसीसी नाशिकचे कमांडिंग ऑफिसर कर्नल उपेंद्र कुशवाह यांनी केले. त्यांनी सैनिकाची भूमिका आणि कर्तव्य याविषयी मार्गदर्शन केले. ...
नांदगाव : तालुक्यातील घाटमाथ्यावरील ढेकू जातेगाव बोलठाण रोहिले इत्यादी गावांमध्ये होळीच्या दिवशी नांदगाव पंचायत समितीच्या प्लास्टिक विरोधी पथकाने कारवाई करत तीन दुकानांवर दंडात्मक कारवाई करु न दहा किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. ...
मालेगाव : जे स्वत:ला मान देत नाहीत ते इतरांचा सन्मान करू शकत नाहीत. आमच्याकडे सर्व काही आहे, आम्ही इतरांकडे काही मागू नये. आम्ही आपल्या स्वत:वर प्रेम करू शकलो तर ईश्वर आमच्यावर प्रेम करतील, असा संदेश शिवानीदीदी यांनी दिला. ...