जायखेडा : तुकाराम बीजनिमित्त पंढरपुरहून देहूला निघालेल्या जायखेडा ता. बागलाण येथील दिंडीतील वारकऱ्यांना मद्यपान केलेल्या पाच ते सहा जणांनी शिवीगाळ करीत दगडाने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार खडकी (पुणे) येथे घडला. ...
पेठ : विद्यार्थी दशेनंतर घेतलेला अध्यापक महाविद्यालयात प्रवेश,त्यानंतर पत्करलेली शिक्षकाची नोकरी आणि कुटूंबव्यवस्थेत अडकलेल्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल २८ वर्षानंतर पुन्हा एकदा त्या अध्यापक विद्यालयाला भेट देऊन आठवणी जाग्या केल्या. ...
दोन दिवसांपुर्वी प्रशांत पाटील यांच्या शेतातील गोठ्यात मध्यरात्री शिरलेल्या बिबट्याने एका वासरूचे तसेच पाटील यांच्या बंगल्याच्या बाहेर बांधून ठेवलेल्या पाळीव कुत्र्याचा ...
उदयनगर परिसरात गोळीबार झाल्यानंतर पोलींनी संसयितांचा माग काढून सोमवारी सायंकाळी द्वारका परिसरातून दोघा संशयितांना अटक केली होती, त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल चार जिवंत काडतूसे रिक्षा व दुचाकी जप्त करण्यात आले असून दोघाही संशयितांना मंगळवारी (दि.१ ...