नाशिक- कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व शाळा, तरण तलाव, नाट्यगृहे महापालिकेने बंद केली आहेत. परंतु त्यापलिकडे जाऊन आता ३१ मार्च पर्यंत सर्व उद्यानेही बंद करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे महापालिकेच्या सर्व कार्यालयात येणाऱ्या नागरीकांच्या सोयीसाठी प्रव ...
नाशिक- सध्या कोरोनाचा संसर्ग वाढु लागल्याने नागरीकांत भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे या रोगाचा प्रभाव रोखण्यासाठी विविध उपाय सुचवले जात असून काही जण चक्क दैवी तोडगे, होम हवन आणि तावीज वापरण्याच्या सूचना करीत आहेत. अशा प्रकारचे सल्ले देणाऱ्यांवर जादू टो ...
जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोरोना विलगीकरण कक्षात परदेशवारी करून आलेल्या कळवण व पिंपळगाव बसवंतच्या दोघा संशयितांना रविवारी (दि.१५) दाखल करण्यात आले आहे. या दोघांचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेला रविवारी पाठविण्यात आले आहेत. शनिवारी चौघांना या कक्षात द ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून गर्दीच्या ठिकाणांवर निर्बंध घालण्यात आल्याने नेहमी गजबजणारे शहर रविवार सुटीचा दिवस असूनही सुनेसुने वाटत होते. गर्दीच्या ठिकाणांवर प्रशासनाने निर्बंध आणल्यामुळे शहरात तुरळक गर्दी दिसून आली. ...
विधानसभेचे उपाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच दिंडोरी येथे आलेल्या आमदार नरहरी झिरवाळ यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. फटाके फोडत व पेढे वाटून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. ...
नाशिकसह कळवण (मानूर) येथे कोरोनाचे काही संशयित सापडले, सुदैवाने त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला आहे. येत्या २ एप्रिलपासून सप्तशृंगगडावर सुरू होणाऱ्या चैत्रोत्सवाच्या नियोजनासाठी सोमवारी (दि.१६) होत असलेल्या बैठकीकडे लक्ष ...