ओझर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने कंबर कोसळू असताना ओझरच्या इतिहासात पहिल्यांदा सर्वाधिक उलाढाल असलेला मंगळवारच्या आठवडे बाजारात सुमसाम होती. ...
पांडाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी तालुक्यात शेतातील भाजीपाला खराब होण्यापेक्षा प्रत्येक वाड्या-वस्त्यांवरती जाऊन डोअर टू डोअर विक्री करण्यात येत आहे. ...
अभोणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीची अभोणा पोलिसांकडून कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. संपूर्ण शहर परिसरात पोलीस फिरत आहे. ...
जायखेडा : ताहाराबाद येथे संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या तीन दुकानदारांवर जायखेडा पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परिसरातील अनेक गावात मंगळवारी दुसºया दिवशीही लॉकडाउन झाल्याचे चित्र पहायला मिळाले. ...
लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात मंगळवारी शुकशुकाट दिसून आला. सकाळी लासलगाव पोलिसांनी जीपने जमावबंदीनंतर कोणी फिरताना आढळल्यास कारवाईचा इशारा देताच अनेक रस्त्यांवर फिरणारे नागरिक दिसेनासे झाले. सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांनी ...