येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रांताधिकारी विजय भांगरे यांच्या हस्ते मास्कचे वाटप वाटप करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी भांगरे यांनी प्रत्येक व्यक्तीने कोरोनामुळे कशी काळजी घ्यावी याबद्दल माहिती देत परिसर स्वच्छ ठेवणे व कोणीही बाहेर न फिरता सुरक्ष ...
जळगाव नेऊर : नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील जळगाव नेऊर येथील वनारसी नाल्याजवळ इंडीगो कारच्या भीषण अपघातात आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले आहेत. ...
केवळ दूध, भाजीपाला, औषधे, वृत्तपत्रे आदींची वाहतूक करणाऱ्या वाहनांना संचारबंदीचे नियम शिथील करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त अत्यावश्यक व अपात्कालीन सेवेतील वाहनेही वगळण्यात आली आहे; ...
खर्डे : कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून आरोग्य विभागाच्यावतीने देवळा तालुक्यातील पश्चिम भागातील अति दुर्गम अशा खर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या वाजगाव , खर्डे , कनकापुर ,शेरी , वार्शी आदी गावांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात आली. ...
येवला : कोरोनाने उद्भवलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी जो तो स्वेच्छेने मदतीचा हात पुढे करत आहे. अशा अडचणीच्या काळात आता राज्यातील कृषी सहाय्यक देखील पुढे सरसावले आहे. राज्यातील सुमारे ११ हजार कृषी सहाय्यकांनी आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता न ...
देवळा : लॉकडाऊन नंतर आता फक्त अत्यावश्यक सेवा देणारे किराणा, अॅग्रो, मेडीकल, खाजगी दवाखाने, दूध, भाजीपाला विक्र ीची दुकाने सुरू आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी देवळा शहर व ग्रामीण भागातील काही दुकानदारांनी सोशल डिस्टन्सींगची अंमलबजावणी प्रभ ...
नांदूरवैद्य : कोरोनामुळे शेतमालाची निर्यातही बंद असतांनाच बेमोसमी पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील टाकेद बुद्रूक येथील एक एकरवरील फुलशेती भुईसपाट झाली आहे. ...