CoronaVirus : दिल्लीच्या निजामुद्दीन परिसरात झालेल्या तबलीग जमातीच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक सोहळ्यात तब्बल 2 हजार लोकांनी हजेरी लावली असल्याचे बोलले जात आहे. ...
नाशिक : १ एप्रिल म्हणजेच जणू जागतिक फसवणूक दिनच! या दिवशी खोटे मॅसेज टाकून फसवून गंमत केली जात असली तरी सध्या कोरोनामुळे देशभरात गांभिर्य आहे. त्यामुळे एप्रिल फुल कराल तर लॉकअपमध्ये जाल असा संदेश पोलीसांनी देताच नाशिकमधील बहुतांशी सोशल मिडीयावर त्याब ...
जेईई मेन्स परीक्षेचा पहिला टप्पा जानेवारी महिन्यात पार पडल्यानंतर एप्रिल महिन्यात होणारी दुसऱ्या टप्पयातील जेईई मेन्स नोव्हेल कोरोना या साथ आजाराच्या प्रभावामुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. ...
CoronaVirus : महाराष्ट्र रेंजर्स असोसिएशनच्या निर्णयानुसार राज्यातील सर्व वनक्षेत्रपाल करोनाचे संकट निवारण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये दोन दिवसांचा पगार जमा करणार आहेत. ...
नाशिक : निफाड तालुक्यात कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर संपूर्ण गावाची आरोग्य तपासणी करून सर्वांना होम क्वॉरण्टाइन करण्यात येणार असल्याच्या चर्चेचा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी इन्कार केला आहे. त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांन ...
नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन सुरू असल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ठिकठिकाणच्या मजुरांना तसेच इतर ठिकाणाहून येणाऱ्यांना मदत करण्यासाठी सर्वच सामाजिक संघटनांनी पुढाकार घ ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने येथील युवा मित्रने शहर व परिसरात अडकून पडलेल्या १५ स्थलांतरीत कुटुंबांसह औद्योगिक वसाहतीतील १२ कुटुंबांना १५ दिवस पुरेल एवढा अन्नधान्याचा शिधा वाटप केला. ...
येथील स्वामी विवेकानंद सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने उप जिल्हा रु ग्णालयातील रु ग्णांना व त्यांच्या कुटुंबियांसह रु ग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांना मोफत जेवण्याची व्यवस्था पार्सल स्वरूपात करण्यात आली आहे. ...