नाशिक : शहराच्या वेशीवर म्हसरूळ शिवारात वनविभागाच्या गुदामाच्या जागेवर साकारल्या जाणाऱ्या 'नाशिक वनराई'मध्ये सोमवारी (दि.४) सकाळी लांब चोचीच्या ५० ते ६० गिधाडांनी हजेरी लावून पाहुणचार घेतला. नामशेष होण्याच्या मार्गावर व संवर्धनाच्या धोकादायक स्थितीत ...
नाशिक : लॉकडाउनची मुदत १७ मे पर्यंत केंद्र सरकारकडून वाढविण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी आयुक्तालय हद्दीत भादंवि कलम १४४ जैसे थे ठेवले असून, यानुसार जमावबंदी, संचारबंदीचा कालावधीदेखील वाढविण्यात आला आहे. ...
येवला : कोरोना विषाणू संसर्गाने येथील आरोग्य यंत्रणाच बाधित झाल्याने प्रशासकीय यंत्रणेसह शहरात खळबळ उडाली आहे. कोरोनाने गवंडगाव, पाटोदा, अंगणगाव या ग्रामीण भागातील गावांमध्ये शिरकाव केला. ...
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला असतानाच दाखल होणारे रुग्ण व संशयित रुग्णांवर देखरेख ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची सेवा कामी येत असून, ज्या कर्मचाऱ्यांना अशा रुग्णांच्या सुश्रूषेसाठी नेमण्यात आले आहे ...
खंबाळे : सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथे वनविभागाच्या लागवड केलेल्या क्षेत्रात मंगळवारी (दि. ५) रात्री ११ वाजेच्या सुमारास अचानक आग लागून ८ ते १० हेक्टरवर लागवड केलेली झाडे नष्ट झाली. ...
मालेगाव : शहरात मंगळवारी आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या तब्बल ५४ अहवालामुळे जबर धक्का बसला. यामुळे शहरातील एकूण बाधितांची संख्या ४१६ झाली असून, १४ जणांचा मृत्यू झाला आहे. ...
येवला : शहरासह तालुक्यात कोरोना-बाधितांची संख्या २५ झाली असून, बाधितांच्या वाढत्या संख्येने येवलेकरांची चिंता वाढली आहे. कोरोनाने अंगणगाव, गवंडगाव व पाटोदा या गावांच्या निमित्ताने ग्रामीण भागातही शिरकाव केला आहे. ...