लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मुख्यालयीच राहावे - झिरवाळ - Marathi News | Officers and employees should stay at the headquarters! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मुख्यालयीच राहावे - झिरवाळ

त्र्यंबकेश्वर : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी तालुक्यातील सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयीच राहावे असे महाराष्ट्र विधान परिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी त्र्यंबकेश्वर येथील तहसीलदार कार्यालयातील सभागृहात आढावा बैठकीप्रसंगी केले. ...

निफाड शहरात रस्त्यावर वर्दळ - Marathi News | The streets of Nifad are crowded | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निफाड शहरात रस्त्यावर वर्दळ

निफाड : ४८ दिवसांच्या लॉकडाउननंतर शनिवारी (दि. ९) निफाड शहरातील हॉटेल, सलून आदी व्यवसाय दुकाने वगळता इतर सर्व दुकाने सुरू करण्यात आली. त्यामुळे शनिवारी शहरात काही ठिकाणी दुकाने उघडली. ...

ग्रामीण भागातही आॅनलाइन व्यवहारात वाढ - Marathi News |  Increase in online transactions even in rural areas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामीण भागातही आॅनलाइन व्यवहारात वाढ

नांदूरशिंगोटे : लॉकडाउनमुळे आता ग्रामीण भागात बहुतांश नागरिकांना दैनंदिन व्यवहारासाठी आॅनलाइन सुविधांचा अवलंब केला आहे. पैसे पाठविण्यासाठी विविध अ‍ॅप्सचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसत आहे. ...

मालेगावी २४ तासात ७७ रूग्ण - Marathi News | 77 patients in 24 hours in Malegaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी २४ तासात ७७ रूग्ण

मालेगाव : मालेगाव : शहरात कोरोना विषाणूने कहर केला असून, दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी (दि.८) शहरात २८, तर शनिवारी (दि.९) सकाळी आलेल्या अहवालात ४९ नवीन रुग्णांची भर पडली. गेल्या २४ तासांत शहरातील रुग्ण संख्या ७७ ने वाढल्याने शहरातील ...

खोरीपाडा गावात शेतकऱ्यांच्या बांधावर बियाण्यांचे वाटप - Marathi News | Distribution of seeds on farmers' dams in Khoripada village | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खोरीपाडा गावात शेतकऱ्यांच्या बांधावर बियाण्यांचे वाटप

दिंडोरी : शासनाच्या कृषी विभागामार्फत कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कृषी निविष्ठा विक्री केंद्रात होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी खोरीपाडा परिसरातील शेतकऱ्यांना बांधावर जाऊन विधान परिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते शेतकºयांना बियाणांचे ...

रात्री आला, चौकातच जेवला अन् कर्तव्यावर परतला! - Marathi News | Night came, he ate at the chowk and returned to duty! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रात्री आला, चौकातच जेवला अन् कर्तव्यावर परतला!

खेडगाव : कोरोनाच्या महासंकटात मुंबईत सेवा बजावणारा एक पोलीस अधिकारी मोटारसायकलने दोनशे कि.मी. अंतर पार करीत रात्री ८ वाजेच्या सुमारास आपल्या गावात येतो, सहा महिन्यांपासून कुटुंबापासून दूर राहिलेला हा अधिकारी फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करीत घ ...

सिन्नरकरांना दिलासा - Marathi News | Consolation to Sinnarkar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरकरांना दिलासा

सिन्नर : सिन्नर स्थित येवला येथील ग्रामीण रुग्णालयातील कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्याच्या संपर्कातील आठ जणांसह दोन दिवसात अन्य २२ जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने सिन्नरकरांना दिलासा मिळाला. शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसांत २२ अहवाल निगेट ...

कृषिमंत्र्यांचे मौनव्रत आंदोलन - Marathi News |  Silent agitation of Agriculture Minister | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कृषिमंत्र्यांचे मौनव्रत आंदोलन

मालेगाव: स्थानिक व जिल्हा प्रशासनाला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात व वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात अपयश आले आहे. वारंवार सूचना देऊनही प्रशासनाला गांभीर्य उरले नसल्याची भावना व्यक्त करत संतप्त झालेले राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी त्यांच्या ...