मालेगावचे कोरोनाबाधित नाशकात आणू नये, ही मागणी असंवैधानिक तर आहेच आहे; पण कुठल्या नीती तत्त्वातही ती बसणारी नाही. त्यामुळे अशी मागणी करून संबंधित आमदार व नाशिकच्या महापौर, खासदारांनीही राजकीय अपरिपक्वतेचाच परिचय घडवून दिला आहे. ...
नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला फाटा येथील एका हॉटेलजवळ झालेल्या अपघातात एक जण उपचारादरम्यान ठार झाल्याची घटना शुक्र वारी (दि.८) रोजी राञी सव्वा आठच्या सुमारास घडली आहे. ...
पिंपळगाव बसवंत : रोजगार नसल्याने शहरांत गुजराण करणे मुश्कील झाल्याने हजारो आंतरराज्य व राज्यांतर्गत लॉक डाऊन शिथिल झाल्याने स्थलांतरित मजुरांचे लोंढे मुला-बाळांसह शेकडो कि.मी. ट्रक ,कंटेनर, रिक्षा ,पिकप व मिळेल त्या वाहनांच्या साह्याने व पायी चालत आप ...
मानोरी : यंदा कोरोना विषाणू प्रकोपाने लॉकडाउनमुळे चिमण्यांसह पक्ष्यांना दाणा-पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मानोरी बुद्रुक येथील आत्मा मालिक इंग्लिश मीडिअम गुरुकुलात शिकणाऱ्या सायली वावधाने या चिमुकल्या विद्यार्थिनीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पक्ष ...
कळवण : लॉकडाउनमुळे भाविक-पर्यटकांना सप्तशृंग गडावर येण्यास बंदी असल्याचा परिणाम गडावरील व्यावसायिकांवर तर झालाच, पण मुक्तसंचार करणाऱ्या मुक्या वन्यजिवांना कमालीचा फटका बसला. ...