नाशिक : जिल्ह्यात आणि शहरात कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असल्याने गंभीर परिस्थिती व्यक्त होत असताना आता बरे होणाऱ्यांच्या प्रमाणातदेखील वाढ होत आहे. अर्थात, त्यासाठी बदललेले निकषदेखील कारणीभूत ठरले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून शहरात तीनच कोरोनाबाधित ...
कळवण : तालुक्याच्या पश्चिम भागातील मौजे खडकी गाव व परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात आदिवासी बांधवाच्या घरांचे पत्रे, कौल उडाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...
नाशिक : जिल्ह्यात खरिपाचे एकूण ५.७६ लक्ष हेक्टर क्षेत्र असून, यावर्षी जिल्ह्याच्या कृषी विभागाने ६.३३ लक्ष हेक्टरवर (११० टक्के ) खरीप पेरणीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्या दृष्टीने विभागाने खरीप हंगामाची तयारी केली असून, उत्पादनवाढीसाठी विविध उपक्र ...
इगतपुरी : नाशिक-मुंबई महामार्गावर कसारा घाटामध्ये सोमवारी (दि. ११) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास एक दांपत्य आपल्या मुलासह वसईहून उत्तर प्रदेशकडे रिक्षाने जात असताना रिक्षा दुभाजकावर आदळून चालक जागीच ठार झाला. ...
नांदगाव : चौकशी न करता आमच्या गावची वाहने सोडून देत जा. नाही तर त्याचे परिणाम वाईट होतील, असा दम देत सायगाव (बगळी), ता. चाळीसगाव, जि. जळगाव या गावातील १५ ते २० जणांनी जिल्'ातील नांदगाव तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या आमोदे या चेक पोस्ट मध्ये कर्तव्य बज ...
नाशिक : एरवी पायाला भिंंगरी लागल्यागत फिरणाऱ्या आणि घरी न थांबणाºया युवकांना महिनाभरापासून घरीच थांबावे लागत असले तरी त्यातून अनेक जाणिवांत बदल झाला आहे. ८० टक्के युवकांना घरातच कामे केली किंवा मदत तर केलीच, परंतु ५२ टक्के युवकांनी घरातच बसून नवीन कौ ...