त्र्यंबकेश्वर : येथील नगर परिषदेने पावसाळापूर्व गोदावरी, अहिल्या नदी साफसफाईचे काम तसेच गावातील नाले-ओहोळ सफाई मोहीम हाती घेतली असून, यावर्षी मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कामाला गती देण्यात आली आहे. ...
ओझर : मुंबई - आग्रा महामार्गावरून गावाच्या दिशेने पायी जाणाऱ्या परप्रांतीय मजुरांना राज्य परिवहन खात्याने दिलेल्या आदेशानुसार निफाडचे तहसीलदार दीपक पाटील यांनी पिंपळगाव टोलनाका येथून जवळपास साठ बसेसमधून प्रत्येकी २२ लोक परराज्यातील सीमेपर्यंत रवाना क ...
येवला : तालुक्यातील विखरणी परिसरात पिण्याच्या पाण्याच्या शोधार्थ विहिरीत पडलेल्या हरिणाला तरुणांनी जीवदान दिले आहे. पाटोदा, विखरणी व कानडी परिसरात हरिणांचे कळप आहेत. विखरणी - कानडी रस्त्यावर पिण्याच्या पाण्याच्या शोधात निघालेल्या हरिणांच्या कळपामागे ...
सटाणा : येथील आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी कोरोनाबाधित आढळून आल्याने इतर प्रमुख अधिकाऱ्यांचेही विलगीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेत उपाययोजना करण्यात येत आहे. ...
सिन्नर : गेल्या महिनाभरापासून वावी येथील क्वॉरण्टाइन सेंटरमध्ये अडकून पडलेल्या २१ उत्तर भारतीय नागरिकांना रविवारी (दि. १०) संध्याकाळी ५ वाजता त्यांच्या मूळगावाकडे रवाना करण्यात आले. गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्या या प्रवासासाठी प्रशासकीय परवानग्यांच ...
सिन्नर : गर्भवती महिलांचे बाळंतपण सुखकर व्हावे तसेच नवजात बालकही कोरोनामुक्त असावे यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने प्रतिबंधित क्षेत्रातील गर्भवती महिलांची कोरोनाचाचणी करण्याचा उपक्रम सिन्नर आरोग्य विभागाच्या वतीने हाती घेण्यात आला आहे. ...
सिन्नर : स्मार्ट ग्राम योजनेतील बक्षिसाच्या रकमेतून विंचूरदळवी ग्रामपंचायतीने कार्यालयाबाहेर व सार्वजनिक चौकात हात धुण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा खरेदी केली असून, तिची अंमलबजावणी सुरू केली आहे. ...