सिन्नर : सध्याच्या कोरोनाच्या संकटात ‘कोरोना’ चा संसर्ग वाढू नये यासाठी सर्वांनी सतर्क राहून उपाययोजना कराव्यात, कुणीही बाहेरगावाहून ये-जा न करता मुख्यालयीच रहावे असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिले आहेत. ...
कळवण : आधीच कोरोनाचं संकट तालुक्यावर आले असताना अवकाळी पावसाने आणि वादळी वाऱ्याने तालुक्याच्या आदिवासी पश्चिम पट्ट्यात गेल्या दोन दिवसांपासून थैमान घातल्यामुळे घरांचे व शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...
सिन्नर : बागलाण तालुक्यातील इंदिरानगर येथील संगीता अशोक आहिरे या महिला रेशन दुकानदारास तेथील सरपंचाने केलेल्या मारहाणीचा सिन्नर तालुका रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने बुधवारी (दि.१३) शिधावाटप बंद ठेवत निषेध व्यक्त केला. ...
नांदूरवैद्य : एकीकडे संपूर्ण देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असतानाच दुसरीकडे धरणांचा तालुका म्हणून ओळख असणाऱ्या इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील आंबेवाडी, खडकेद, इंदोरे, वासळी, चिंचले, धानोशी, मायदरा, अवनखेड आदी गावांसह इतरही अनेक गावांत नागरिका ...
सिन्नर : तालुक्यातील माळेगाव व मुसळगाव औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांना त्यांच्या मूळगावी परतण्यासाठी प्रशासनाने मागणी केल्याप्रमाणे विशेष रेल्वेची व्यवस्था झाल्याने ६२७ परप्रांतीय कामगारांची घरवापसी झाली. सिन्नर आगारातील २३ बसेसमध ...
सटाणा : येथील पंचायत समितीच्या आरोग्य विभागातील कोरोनाबाधित आढळलेल्या वैद्यकीय अधिकाºयाच्या घरातील नऊही जणांचे वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले आहेत. सर्वच्या सर्व नमुने निगेटिव्ह आल्याने बागलाणकरांना दिलासा मिळाला आहे. ...
कळवण : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने लोकप्रतिनिधी, तालुका प्रशासन, सर्वपक्षीय कृती समिती व्यापारी महासंघ यांनी संयुक्तरीत्या गुरुवारपासून (दि.१४) चार दिवस लागू केलेल्या जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी कळवण शहरासह तालुक्यातील अभोणा, कनाशी, ...
सटाणा : शहरातील सहकारी ग्राहक संघाचे माजी सभापती राजू दिनकर सरदार (५०) यांचा निर्घृण खून झाल्याची घटना गुरुवारी (दि.१४) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. ...