नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
वाडीव-हे : नाशिकहून वाडीव-हेकडे जाणाऱ्या दुचाकीस पाठी मागुन येणाºया अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण किरकोळ जखमी झाला आहे. ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील लखमापूर व परिसरातील कंपन्याना कोरोनाच्या साथीमुळे मजूर टंचाईचे ग्रहण लागले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा ... ...
शहरातील दाट लोकवस्तीचा परिसर असलेल्या वडाळा गावठाणमधील एका सोसायटीमधील एक ४५ वर्षीय पुरुष कोरोनाबाधित आढळून आला आहे. यामुळे आता महापालिका प्रशासनाने हा संपूर्ण परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. सुदैवाने मागील आठवडाभरापासून ही कोरोनाबाधि ...
हवामान खात्यामार्फत यावर्षी चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्याअनुषंगाने आपापल्या जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा इतिहास लक्षात घेऊन मान्सून काळात जिल्ह्यात कोणताही साथरोग आणि कोरोनाचा प्रादुर्भाव उद्भवणार नाही, याबाबत अधिक दक्षता बाळगण्याच्य ...
कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाउनची थेट झळ आता ग्रामीण अर्थव्यवस्थेपर्यंत येऊन पोहोचली आहे. त्यामुळे शहरांसोबतच खेड्या-पाड्यांतील अर्थव्यवस्थाही खिळखिळी झाली असून, आठवडे बाजारच बंद असल्यामुळे आर्थिकचक्रच फिरत नसल्याने व्यवहार ठप्प होऊन लोकांना पैशांची चणच ...
गेल्या पावणे दोन महिन्यापासून बंद असलेले भारत प्रतिभूती मुद्रणालय सोमवारपासून ३० टक्के कामगारांना बोलावून सुरू करण्यात आले. सोमवारी (दि.१८) सकाळी प्रतिज्ञापत्र व टेंम्प्रेचर तपासून लिहून देण्याचा अर्ज घेताना काही काळ गोंधळ झाल्यानंतर कामकाज सुरळीत झा ...
नाशिक-पुणे रोडवरील द्वारका परिसरातील इस्कॉनच्या श्रीराधा मदन गोपाल मंदिरात चंदन यात्रोत्सव आयोजित करण्यात आला होता. सुमारे तीन आठवडे चाललेल्या या उत्सवाचा समारोप रविवारी (दि.१७) करण्यात आला. या निमित्त भगवंताच्या मूर्तीची मनमोहक फुलांनी आकर्षक सजावट ...