नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
लोहोणेर : येथील गिरणा नदीकाठावरील हनुमान मंदिराचे तारेचे कुंपण रात्रीच्या वेळी अंधारात चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने तोडल्याने संताप व्यक्त होत आहे.सध्या लोहोणेर गावालगत गिरणा नदी पात्र कोरडे पडले असून, यामुळे वाळू उपशाला ऊत आला आहे. स्थानिक ...
मालेगाव : शहरात कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून, गुरुवारी (दि. २१) सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात एकूण आठजण बाधित आढळून आले. दरम्यान, शासनाच्या डॉक्टर आपल्या दारी या उपक्रमांतर्गत शहरात २० मोबाइल व्हॅनद्वारे रुग्ण शोधमोहीम सुरू असून ...
नाशिक : पक्ष्यांच्या १०५ पेक्षा अधिक प्रजाती, ‘अॅनामल्स नवाब’सारखी अनेक दुर्मीळ फुलपाखरे अन् पिंक स्ट्रीप लीलीसारख्या (गडांबी कांदा) शेकडो दुर्मीळ वनस्पती तसेच साळींदरपासून विविध वन्यप्राणी, सरपटणाऱ्या प्राण्यांचे माहेरघर असलेले, जैवविविधतेने नटलेले ...
नाशिक : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील शाळा अजूनही बंद ठेवण्यात आल्या असून, शाळा कधी सुरू होणार याविषयीची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. असे असले तरी शाळा दोन फिजिकल डिस्टन्स राखण्याच्या उद्देशाने महाराष्टÑातील शाळा दोन सत्रात सुर ...
नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण भागात आशा, अंगणवाडी कार्यकर्ती, आरोग्य सेविका यांच्यासोबतच स्वच्छताग्रहीही कार्यरत असून, अशा स्वच्छताग्रहींना प्रतिबंधात्मक साधने खरेदी करण्यासाठी १०६ ग्रामपंचायतींमधील १६१ स्वच्छताग्रहींसाठी नि ...
सिडको : प्रभाग क्रमांक २५ मधील कामटवाडे, अभियंतानगर व परिसरात नागरिकांना पिण्यापुरतेही पाणी मिळत नसल्याने बुधवारी परिसरातील नागरिकांनी थेट नगरसेवकाच्या घरीच पाणी भरण्यासाठी गर्दी केली. अखेर दखल घेत प्रशासनाने टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला. ...
नाशिक : राज्यात वा परराज्यात अडकून पडलेल्या प्रवाशांना परतीसाठी शासन दरबारी आॅनलाइन नोंदणी अनिवार्य करण्यात आल्याने त्याचा फायदा संधिसाधूंनी उचलला असून, नोंदणीचा अर्ज इंग्रजीत असल्याने अनेकांना तो भरण्यासाठी येत असलेली अडचण पाहता, सायबरचालकांनी दोनशे ...