राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास महाराष्टÑ सरकार अपयशी ठरले असून, दरदिवशी मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत अधिकाधिक नागरिकांची टेस्ट केली जावी, ...
भाजपप्रणीत केंद्र सरकार व भाजपच्या नेतृत्वात असलेल्या राज्य सरकारमार्फत कामगारांचे हक्क आणि अधिकारांवर हल्ला करीत आहे. उत्तर प्रदेश भाजपा सरकारने चार कायदे वगळता ३८ कामगार कायदे स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
नाशिक : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सध्या बहुतांशी नागरीक घरीच आहेत. आरोग्याची सजगता त्यातून जाणवत असली तरी घरी राहून कृतीतून आरोग्य सजगता दाखवली पाहीजे. त्यामुळे सध्या रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि एकंदरच फिट राहाण्यासाठी योगासने करण्याची गरज आहे. ...
२२ मे १९९२ रोजी जैवविविधतेच्या अधिवेशनाचा मजकूर केनियाच्या नैरोबी येथे झालेल्या परिषदेत संयुक्त राष्टÑ संघटनेने स्वीकारला. २००१ या वर्षापासून २२ मे हा दिवस वर्धापन दिनानिमित्त ‘आंतरराष्टÑीय जैविक विविधतेचा दिवस’ म्हणून संपूर्ण जगात साजरा करण्यात येतो ...