सिन्नर : लॉकडाउन असतानाही विनापरवाना गावात येऊन होम क्वॉरण्टाइनचे नियम न पाळणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, असे लेखी आदेश विभागीय अधिकारी डॉ. अर्चना पठारे यांनी ग्रामपंचायतींना काढले आहेत. ...
मालेगाव : मालेगाव शहरात कोरोनाचे थैमान सुरूच असताना आता तालुक्यातील ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव होऊ लागल्याने चिंता वाढत चालली आहे. तालुक्यातील रावळगाव, लोणवाडे, चंदनपुरी या गावात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली ...
निफाड : तालुक्यातील एकूण १६ कोरोनाबाधित रुग्णांपैकी तब्बल १२ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून, आता केवळ चार रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती निफाड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रोहन मोरे यांनी दिली. बारा रुग् ...
कसबे सुकेणे : कांदा व कापसाला मिळत असलेला अल्पभाव, कमी प्रमाणात होणारी खरेदी व व्यापाऱ्यांचा आडमुठेपणा याचा निषेध व सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता निफाड तालुक्यातील थेरगाव येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे व शेतकऱ ...