विद्यापीठाच्या मानव्य विद्या आणि सामाजिक शास्त्र विद्याशाखेच्या वतीने या परीक्षा घेण्यात आल्या. सध्या लॉक डाऊनमुळे पारंपरीक विद्यापीठातील कामकाज सध्या ठप्प झाले आहे ...
यावर्षी रमजान पर्वासह ईदवर कोरोनाचे सावट असल्यामुळे सोमवारी (दि.२५) रमजान ईद सण शहरात अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. सालाबादप्रमाणे गजबजणारे ऐतिहासिक शहाजहॉँनी ईदगाह मैदान यंदा ओस पडलेले दिसून आले. सामूहिक नमाजपठणाचा सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमी ...
शहरात कोरोनाबाधितांच्या बरोबर आता मृत्यूचे प्रमाण वाढू लागल्याने चिंंता व्यक्त केली जात आहे. नाशिक शहरात उपचारासाठी दाखल असलेल्या मालेगाव येथील पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. दुसºया घटनेत पंचवटीत एका बाधिताचा मृत्यू झाला. नाशिक शहरातीलच एका बाधिताच् ...
नाशिक : कोरोना संसर्गामुळे लॉकडाउनमध्येच सर्व विवाह मुहूर्त अडकल्याने यंदा मंगल कार्यालये आणि लॉन्समध्ये सनई-चौघडे वाजलेच नाहीत. अनेक ठिकाणी सोसायटीच्या जागेत आणि घराच्या परिसरात विवाह सोहळ्यांना प्रशासन परवानगी देते, परंतु तेथे कोणत्याही प्रकारे फिज ...
नाशिक : स्मार्ट सिटी कंपनीचा शेअर बायसिकलिंग प्रकल्प गुंडाळल्यानंतर आता या सायकली ठिकठिकाणी बेवारस स्थितीत पडलेल्या दिसत आहेत. काही ठिकाणी तर त्यांचे नुकसानदेखील केले जात आहे. त्यामुळे लक्षावधीची गुंतवणूक अशी वाऱ्यावर सोडल्याने आश्चर्य व्यक्त केले जा ...