सिन्नर : गेला संपूर्ण आठवडा जनता कर्फ्यूचे पालन केल्यानंतर मंगळवारपासून वावी गावातील बाजारपेठ पुन्हा सुरू झाली आहे. स्थानिक व्यावसायिकांनी एकत्र येऊन सायंकाळी ४ वाजेपर्यंत व्यवसायांची वेळ निश्चित केली असून, प्रत्येक शनिवारी सामूहिक सुटी घेण्याचा निर् ...
कसबे सुकेणे : मौजे सुकेणे येथील कंटेन्मेंट झोनमधील सर्व रस्ते सील करून बाणगंगा नदीवर मुख्य वाहतुकीचा पूल बंद करण्यात आल्याने मौजे सुकेणेकरांच्या अत्यावश्यक सेवेची प्रचंड मोठी कोंडी झाली आहे. या पुलावरील वाहतूक खुली करावी, शक्य होत असेल तर निदान दुचाक ...
येवला : (योगेंद्र वाघ ) कोरोना विषाणू प्रार्दुभाव रोखण्यासाठी लॉकडाउन व संचारबंदी लागू आहे. यामुळे शहरातील यंत्रमाग ठप्प आहेत. तर यंत्रमागावर अवलंबून असणारी शेकडो कुटुंबे बेरोजगार झाली. गेल्या दोन महिन्यांत शहरातील कापड व्यवसायालाही मोठा फटका बसला आह ...
पांगरी : पांगरी खुर्द आणि बुद्रुक या दोन्ही गावांमध्ये दुष्काळावर मात करुन येथील बळीराजाने शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्धोत्पादनास सुरुवात केली आहे. गावात जवळपास सात दूध संकलन केंद्रे असून, दररोज पंधरा ते सतरा हजार लिटर दुधाचे उत्पादन घेतले, परंतु ...
पाथरे : नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवरील वावी पोलिसांच्या कोरोना चेकपोस्टला आयशर ट्रकने धडक दिल्याने कर्तव्यावरील शिक्षक जखमी झाला. सिन्नर-शिर्डी रस्त्यावर पाथरे चेक पोस्टवर सोमवारी अपघात झाला. ...
पेठ : कोरोना विषाणूचा संसर्ग आणि त्यामुळे वारंवार जाहीर होणारे लॉकडाउन त्यातच हाताला काम व पोटाला भाकर नसल्याने शेकडो किलोमीटरची पायपीट करीत गाव गाठलेल्या आदिवासी शेतमजुरांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांनी काही प्रमाणात ...
मालेगाव : गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेला शहरातील यंत्रमागांचा खडखडाट पुन्हा एकदा सुरू होणार असून, रमजान आणि कोरोनामुळे घरात बसून असल्याने यंत्रमाग कामगारांची होत असलेली उपासमार त्यांच्या हाताला काम मिळाल्याने दूर होणार आहे. ...
सायखेडा : व्यापारी वर्गाकडून भरड्या मालातील मक्याला कवडीमोल किंमत मिळत असल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने नाफेडच्या माध्यमातून एकरी बारा क्विंटल मका खरेदीला परवानगी दिली आहे. तथापि, उर्वरित मक्याचे काय करायचे असा संतप्त स ...