ग्रामपंचायतीची निवडणूक आचारसंहिता व त्या पाठोपाठ कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आर्थिक अडचणीत सापडली असून, जिल्ह्यातील एक लाखाहून अधिक शेतकरी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र ठरवूनही निव्वळ तांत्रिक बाब ...
राज्यातील ५२ हजार ४२८ स्वस्त धान्य दुकानांमधून १ ते २५ मेपर्यंत राज्यातील १ कोटी ४४ लाख ७५ हजार ७३५ शिधापत्रिकाधारकांना ६५ लाख ८० हजार ३३० क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. तसेच २७ लाख २८ हजार ५०२ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहि ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने काही महिन्यांपूर्वी जाहीर केलेल्या शुल्कवाढीच्या निर्णयाला विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या बैठकीत स्थगिती देण्यात आली. या निर्णयाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे अनेक उद्योग, व्यवसाय बंद असल्याने विद्यार्थ्य ...
संपूर्ण देशात हाहाकार माजविणाऱ्या कोरोनामुळे लॉकडाउन करण्यात आल्याने सर्वच क्षेत्रात मंदीचे सावट पसरले आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासकीय तसेच इतर अशासकीय खासगी कार्यालये बंद ठेवण्यात आली होती. प्रादेशिक परिवहन कार्यालयातदेखील नवीन वाहन नोंदणी तसे ...
अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र, बी. एस्सी. (कृषी) पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी एमएचसीईटी परीक्षा जुलै-आॅगस्ट महिन्यात घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एप्रिलमध्ये होणारी परीक्षा लॉकडाउनमुळे पुढे ढकलण्यात आली होती. सदर परीक ...
लासलगाव : आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगावने कोरोनामुक्तीचा अनोखा पॅटर्न राबविला आहे. लासलगाव एक डॉक्टर कोरोनाबाधित आढळल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही केली. बाधित रुग्णाच्या संपर ...
मालेगाव मध्य : कोरोनाच्या दहशतीमुळे शहरातील सर्व खासगी रुग्णालये बंद अवस्थेत असतानाच मनपाच्या अली अकबर रुग्णालयाच्या अवघ्या दहा जणांच्या बळावर ५० दिवसांत सुमारे १५० शस्रक्रिया (सिझेरियनसह) ५०० प्रसूती केल्या. कोरोनाच्या भयामुळे दडून बसलेल्या डॉक्टरां ...