पेठ : कोरोनासारखा संसर्गजन्य आजार आणि त्यामुळे सर्व जगच थबकले असताना आयुष्याचा जोडीदार शोधणाऱ्या भावी वधू-वरांच्या रेशीमगाठी कशा जुळणार, या विवंचनेत असलेल्या पालकांना दिलासा मिळाला आहे. नाशिकच्या एका संस्थेच्या वतीने प्रथमच आॅनलाइन वधू-वर सूचक मेळाव ...
सिन्नर : मुंबई-पुणे यांसारख्या कोरोनाबाधित क्षेत्रातून गावाकडे येणाऱ्यांचा ओघ वाढला असून, परवानगीसह गावात येणाºयांना प्राथमिक शाळेत क्वॉरण्टाइन करा तसेच विनापरवानगी गावात येणाºयांवर गुन्हे दाखल करा अशा सूचना जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा नियोजन मंडळा ...
त्र्यंबकेश्वर : शहरासह तालुक्यात पाणीटंचाई सुरू झाली आहे. एकट्या त्र्यंबकेश्वर शहराला नगर परिषदेतर्फे तीन जलाशयातून पाणीपुरवठा होत असतो. तथापि या तीनही जलाशयांचा साठा आटल्याने त्र्यंबककवासीयांना दिवसाआड पाणी पिण्याची वेळ आली आहे. शहराला यावर्षी उशिरा ...
नांदूरवैद्य : कोरोना प्रादुर्भावामुळे शासनाने लॉकडाउन केल्याने सर्वत्र कामधंदे बंद झाले आहेत. हातावर पोट असलेल्या आदिवासी गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे. आदिवासींना शिधापत्रिका नाही त्यांना ती मिळावी व शासनाने जीवनाश्यक वस्तू शिधापत्रिकेवर द्याव् ...
पिंपळगाव बसवंत : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या चौथ्या टप्प्यातील लॉकडाउनमध्ये शासनाने अटी-शर्ती घालून काही प्रमाणात सवलत दिल्याने व्यापाऱ्यांनी कशा पद्धतीने काळजी घ्यावी, याबाबत पिंपळगाव बसवंत शहरात निफाडच्या प्रांत अधिकारी अर्चना पठारे, पिं ...
चांदवड : येथील कोरोना कोविड सेंटरमध्ये तालुक्याबाहेरचे कोरोना रुग्ण ठेऊ नये अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी सुरज मांढरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी गणेश मिसाळ, तहसीलदार प्रदीप पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे चांदव ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या घोटी शहरात रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे इगतपुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. शहरात कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्यामुळे ग्रामपंचायत तसेच पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले असून खब ...
शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शहरात मंगळवारी (दि.२६) आणखी बारा संशयितांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील बाधितांची संख्या १२८ झाली आहे. याशिवाय मालेगाव येथे कर्तव्य बजावताना कोरोना संसर्ग झालेल्या आणि शहरातील कॉलेजरोड ...