सिन्नर : तालुक्यात मंगळवार आणि बुधवारी सलग दोन दिवस प्रत्येकी ३ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. दोन दिवसात ६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने तालुक्यातील रुग्णसंख्या २0 झाली असून तालुका धोकादायक वळणावर येऊन ठेपला आहे. ...
चांदोरी : सुकेणारोड भागात लागलेल्या आगीत सुमारे दहा एकर ऊस जळून खाक झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वीजवाहक तारा तुटल्याने उसाला आग लागल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. ...
कळवण : तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाची तालुका आरोग्य व उपजिल्हा रुग्णालय, तहसील, नगरपंचायत, पंचायत समिती, पोलीस या सर्वच प्रशासकीय यंत्रणांकडून झालेल्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे कळवण शहर व तालुका कोरोनापासून मुक्त झाला असून केवळ एका अहवालामुळे त ...
मालेगाव : शासनाच्या नवीन पुंज धोरणानुसार नविन कंटेन्मेंट झोनची निर्मिती करण्यात आली असून, पूर्वीच्या ११९ कंटेन्मेंट झोनऐवजी आता मालेगाव शहरात नवीन समाविष्ट व समायोजित असे ४५ कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आलेले आहेत आणि इतर झोन डी-कंटेन्मेंट करण्यात आले ...
ओझर : आशिया खंडात सर्वाधिक अग्रेसर असलेल्या पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मयत कर्मचाºयाचे सातव्या वेतन आयोगातील सुमारे एक लाख वीस हजार रुपये फरकाची रक्कम परस्पर काढून त्याची योग्य विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...
सिन्नर : दापूरच्या खांडवाडीतील एक तरुण भर उन्हाळ्यात बाल सवंगड्यांच्या मदतीने जवळपास सव्वाशे झाडांचे संवर्धन करीत आहे. अजय कडाळे असे त्याचे नाव असून लहानपणापासून त्याची वृक्षांशी मैत्री जडली आहे. त्यामुळे खांडवाडीतील त्याच्या घराचा परिसरही नंदनवन भास ...
दिंडोरी : कोरोना विषाणूच्या संकटातही गरीब कष्टकरी बांधवांना दोन वेळचे पोटभर अन्न मिळण्याचा त्यांचा हक्क मिळावा म्हणून श्रमजीवी संघटनेने आपल्या हक्कांसाठी हक्काग्रह आंदोलन जिल्हा सरचिटणीस भागवत मधे, संतोष ठोंबरे, तालुकाध्यक्ष मुरलीधर कनोजे, यांच्या ने ...
सटाणा : शहरासह तालुक्यात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. बुधवारी (दि.२७) दुपारी चार कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले. रुग्ण सापडताच बागलाणचे प्रांताधिकारी विजयकुमार भांगरे यांनी मुख्यबाजार पेठेसह जुने सटाणा शहर प्रतिबंधित क ...