नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला व्यापारी, हॉटेलचालकाला कोरोना संसर्ग झाल्याने तीन दिवस बाजार समिती बंद ठेवल्यानंतर शुक्रवारी (दि.२९) बाजार समितीतील सर्व व्यवहार पूर्ववत झाले. मात्र शेतकऱ्यांनी कोरोनाची मोठ्या प्रमाणात धास्ती घेतल्याचे दिसून ...
रास्तभाव दुकानात एकाच वेळी नागरिकांची गर्दी होऊ नये, यासाठी जून महिन्याच्या धान्य वितरणाचे वेळापत्रक निश्चित करून धान्य वितरणाचे काम केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी रास्तभाव दुकानात गर्दी न करता व सुरक्षित अंतर ठेवून धान्य खरेदी करावे, असे आवाहन ...
कोरोनामुळे शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था पुरती कोलमडून पडली असून, खेड्यापाड्यात राहणाऱ्या शेतमजुरांच्याही हाताला काम राहिलेले नसल्याने हाता-तोंडाची गाठ कशी बांधावी, असा प्रश्न निर्माण झालेला असताना जिल्हा परिषदेने महिला बचतगटांना महात् ...
परिसरात बिबट्याचा शोध घेतला जात असताना कोठेही बिबट्या आढळून आलेला नाही. मात्र सकाळी नऊ वाजेच्या सुमारास एका मजूर महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. ...
कोरोनामुळे ‘पॉझिटिव्ह’ हा शब्द धक्कादायक बनला असताना हॉटस्पॉट बनलेल्या मालेगाव येथील रुग्णाच्या एकच स्वाबच्या नमुन्याचा आधी पॉझिटिव्ह, नंतर निगेटिव्ह रिपोर्ट देण्याचा पराक्रम धुळे येथील कोरोना टेस्टिंंग लॅबने केला आहे. लॅबच्या या कारागिरीमुळे सदर रुग ...
शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच चालला गुरुवारी (दि.२८) बाधितांचा आकडा दीडशे पार गेला आहे. गुरुवारी दिवसभरात एकूण चौदा बाधित आढळले आहेत. विशेष म्हणजे यात नाशिकरोड येथील एका मोठ्या लोकप्रतिनिधीचादेखील समावेश आहे. त्यांच्या कुटुंबात एकूण चार जणांना ल ...
नाशिकरोड रेल्वेस्थानकातून गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास उत्तर प्रदेशातील गोरखपूरला शहरासह जिल्हाभरातील १ हजार ३२ मजूर कामगारांना घेऊन श्रमिक रेल्वे रवाना झाली. ...