नाशिक : शतपावलीसाठी रस्त्याने पायी जाणाºया दुचाकीस्वार त्रिकुटाने चाकूचा वार करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना बिडी कामगारनगर भागातील अमृतधाम परिसरात घडली. हा हल्ला परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी संशयितांनी केल्याचे बोलले जात असून, याप्रकरणी आडगाव ...
नाशिक : महापालिकेच्या वतीने शुक्रवारी (दि. २९) पहिल्या आॅनलाइन महासभेचा प्रयोग यशस्वी ठरला असला तरी त्यासाठी अत्यंत मर्यादित कालावधी होता. त्यामुळे केवळ अंदाजपत्रकीय सभाच होऊ शकली. त्यामुळे आता गेल्या आठ वर्षांपासून रखडलेल्या जलसंपदा विभागाच्या पाणी ...
एकलहरे : लॉकडाउनच्या काळात शेतमाल, भाजीपाला विक्रीसाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. यामुळे शेतकºयांचे आर्थिक नियोजन कोलमडले. अनेक शेतकºयांना आपला माल कवडीमोल दरात विकावा लागला. त्यात त्यांचा वाहतूक खर्चही सुटला नाही. ...
या वादळी पावसाने हवामानावर मोठा परिणाम होणार आहे. हळुहळु मुंबईच्या अरबी समुद्रात या वादळाची तीव्रता वाढण्यास सुरूवात झाली असून मंगळवारी दिवसभर शहरात ढगाळ हवामान कायम होते. तसेच जिल्ह्यातील दिंडोरी, बागलाण तालुक्यांतील गावांमध्ये वादळी पावसाने तडाखा द ...
ऊर्जा मंत्रालयाने सध्याच्या विद्युत कायद्यामध्ये सुधारणा करून विद्युत (सुधारणा) बिल-२०२० या नावाने नवीन प्रारूप प्रसिद्ध केले आहे. या कायद्यामुळे राज्य सरकारचे व सरकारच्या अधिकाराखालील वीज कंपन्यांचे अधिकार हिरावले जाऊन ते ...
ऊर्जा मंत्रालयाने सध्याच्या विद्युत कायद्यामध्ये सुधारणा करून विद्युत (सुधारणा) बिल-२०२० या नावाने नवीन प्रारूप प्रसिद्ध केले आहे. या कायद्यामुळे राज्य सरकारचे व सरकारच्या अधिकाराखालील वीज कंपन्यांचे अधिकार हिरावले जाऊन ते ...
नाशिक जिल्ह्यात आजवर १२३६ कोरोनाबाधित आढळून आले असून, सर्वाधिक रुग्ण मालेगाव शहरात ७७९ इतके, तर नाशिक महापालिका हद्दीत २१८ व नाशिक ग्रामीण भागात १७९ रुग्ण आजवर कोरोनाने पीडित सापडले. ...
नाशिक : कोरोनामुळे लादलेले निर्बंध शिथिल केल्याने सोमवारपासून शहरातील सर्वच रस्त्यावर वाहनांची गर्दी होऊ लागली असून, रस्त्यावरील स्वयंचलित सिग्नल बंद असल्यामुळे बेशिस्त वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. अनेक रस्त्यावर त्यामुळे लहान-मोठे अपघात तसेच वादविवाद ...