येवला : तालुक्यातील सत्यगाव येथे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून मांडूळ जातीच्या सापासह दोन जणांना ताब्यात घेतले आहे. सत्यगाव येथे राहणारा सोमनाथ रामनाथ पवार (२३) याने व एक अज्ञान बालक यांनी मांडूळ साप पकडून राहते घरात लपवून ठेवल्याची बातमी वनवि ...
चांदवड : येथील पेट्रोलपंप चौफुलीपासून दुर्तफा असलेल्या अतिक्रमित टपऱ्यांवर नगर परिषदेने बुलडोझर फिरविला. अचानक झालेल्या या अतिक्रमण हटाव मोहिमेबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. ...
कळवण : तालुक्यातील देसराणे आणि निवाणे येथे राज्य शासनाच्या वतीने किमान आधारभूत किंमत खरेदीअंतर्गत मका खरेदी- विक्रीचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. ...
नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागात असलेल्या व सिन्नर व निफाड या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या सिन्नर-सायखेडा या रस्त्यावरील निसर्गसंपन्न नायगाव घाट परिसर सध्या विविध प्रकारच्या कचऱ्यांचा डेपो बनला आहे. त्यामुळे घाटाच्या सौंदर्याला विद्रुपीकरणाची बा ...
सिन्नर : तालुक्यातील पांढुर्ली गावात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर या रुग्णाचा निवास असलेला पांढुर्ली-शिवडे रस्ता परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला होता. या भागात सुरू असलेले दोन आठवड्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, या काळात नवीन रुग ...
पाडळडे : मालेगाव तालुक्यात पाडळदे परिसरात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून वाढलेल्या तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. शेतीच्या कामांना वेग आलेला आहे. ...
जायखेडा : राज्यात आंतरजिल्हा प्रवासास बंदी असताना मुंबई येथून विनापरवाना येऊन वरचे टेंभे, ता. बागलाण येथे कोरोनाचा फैलाव केल्याप्रकरणी व त्यांना आश्रय दिल्याप्रकरणी एकूण सात जणांवर जायखेडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपू ...