देवळा : ‘निसर्ग’ चक्र ीवादळाचा संभाव्य मार्ग हा चांदवड, देवळा तालुक्यातून जात असून, कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नदी काठावर असलेल्या नागरिकांनी तसेच तालुक्यातील जनतेने सतर्क राहावे, असे आवाहन चांदवड-दे ...
नाशिक : शहरातील अमृतधाम येथील एका किराणा व्यावसायिकाचा कारोनामुळे मंगळवारी (दि.२) जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. त्यामुळे नाशिक शहरातील बळींचा आकडा ११वर गेला आहे. दरम्यान, शहरात अनेक भागांत रुग्ण वाढत असले तरी मार्केट यार्डाशी संबंधित बाधितांची स ...
दिंडोरी : तालुक्यातील ननाशीसह परिसरात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाºयासह झालेल्या पावसामुळे साद्राळे येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ननाशी परिसरात सोमवारी सायंकाळच्या सुमारास पावसाने वादळी वारे व ...
नाशिक : वडाळागाव परिसरात १९मे रोजी पहिला कोरोनाग्रस्त ट्रकचालक रुग्ण आढळून आला होता. यानंतर सातत्याने वडाळागावात कोरोनाबाधित रुग्ण मिळून येऊ लागले. या बारा दिवसांत वडाळागावचा कोरोनाग्रस्तांचा आकडा २९ वर पोहोचला आहे. यामध्ये सुरुवातीला आढळून आलेले काह ...
नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वेस्थानकात कोरोनाच्या काळात रद्द केलेल्या प्रवासी रेल्वेगाड्यांचे परतावा देण्याचे काम सुरू आहे. तसेच कोविड स्पेशल रेल्वे आरक्षण मुदत तीस दिवसांवरून १२० दिवस केल्याने सिन्नर फाटा येथील रेल्वे आरक्षण कार्यालयात प्रवाशाची गर्दी ह ...
नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात सर्वाधिक धोकादायक परिस्थितीत कार्यरत असणाºया डॉक्टर्स, नर्स, तंत्रज्ञ आणि सर्व सहायक कर्मचाऱ्यांचे नियमितपणे स्वॅब घेण्याचे जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाने मंगळवारी मान्य केले. ...
नाशिक : परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यातील सीमारेषेवर नेऊन सोडण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या चालकांनी परराज्यापर्यंत दिलेली सेवा कोणत्याही जोखमीपेक्षा कमी नाही. कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याच्या काळात नाशिकमधील १२० चालकांनी केवळ मास्क आणि सॅन ...
नाशिक : केरळमध्ये मान्सून पाच दिवस अगोदरच येऊन धडकण्याबरोबरच निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात मंगळवारी सकाळी काही भागांत मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. ...