Today Onion Market Rate : राज्यात आज गुरुवार (दि.०३) रोजी एकूण १,०९,३३० क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ३१,५६८ क्विंटल लाल, १९,४५४ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.०१, २४५६ क्विंटल पांढरा, १५०० क्विंटल पोळ, ३१,११४ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. ...