नाशिक : शहर व परिसराला निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सोसाट्याचा वारा व जोरदार पावसाने झोडपून काढल्याने जनजीवन विस्कळीत झाले. मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने बुधवारी दिवसभर आपली हजेरी कायम ठेवली. त्याचबरोबर चक्रीवादळाच्या संभाव्य इशाऱ ...
नाशिकरोड : येथील सावरकर उड्डाणपुलाखाली काही भाजीविक्रेत्यांनी बुधवारी आपली दुकाने थाटली होती. दुपारी मनपा अतिक्रमणविरोधी पथक कारवाईकरिता आले असता भाजीविक्रेत्या महिला व युवकांनी अतिक्रमण पथकाच्या वाहनापुढे ठाण मांडून कारवाईला विरोध केला. यावेळी नाशिक ...
नाशिकरोड : परिसरात बुधवारी सोसाट्याचा वारा व दिवसभर पावसामुळे जनजीवनावर विस्कळीत झाले. अनेक ठिकाणी तळे साचले, तर अनेक भागात विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे रहिवासी त्रस्त झाले होते. ...
नाशिक : लॉकडाउन नियमांमध्ये शिथिलता दिल्यानंतर एसटी महामंडळाच्या वर्कशॉपमध्ये काम करणाºया सर्व कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविण्यात आल्याने कर्मचाºयांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत फिजिकल डिस्टन्स नियमाचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करीत काहीकाळ काम बंद ठेवले ...
नाशिकरोड : पळसे गावातून स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पुलाचे काम अद्यापपर्यंत ठेका घेतलेल्या चेतक कंपनीने केले नसल्याने येणाºया पावसाळ्यात पळसेकरांचे मोठे हाल होणार आहेत. ...
देवळा : पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे होणारे साथीचे आजार रोखण्यासाठी पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने पाणी गुणवत्ता कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक जलकुंभ व हातपंप शुद्धीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ग्रामीण जनतेला शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी ग ...
नाशिक: येत्या शुक्रवारी (दि.५) ज्येष्ठ पौर्णिमेला छायाकल्प चंद्रग्रहण असले तरी हे ग्रहण नेहमीच्या ग्रहणाप्रमाणे नसल्याने त्या दिवशी सुहासिनींना वटपूजन करता येणार असल्याचे पंचांगकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. ...
चांदवड : तालुक्यातील पाथरशेंबे येथील कोरोनाबाधित दोन्ही बहिणी उपचारानंतर पूर्णपणे बऱ्या झाल्या असून, त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. पाथरशेंबे येथील सातवर्षीय मुलगी व तिची १७ वर्षांची बहीण या दोघी गेल्या आठ दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या. ...