एकेकाळी दंडाकारण्य अशी ओळख मिरविणाऱ्या नाशिकची अवस्था मागील वीस वर्षांत इतिहासजमा झाली. जमिनीची धूप आणि तापमान वाढत गेले. पर्जन्यमानाचा समतोलही बिघडला अशा अनेक पर्यावरणीय समस्यांना दुर्दैवाने नाशिककरांनाही आता तोंड द्यावे लागत आहे. पर्यावरणाची अधोगती ...
जिल्ह्यातील कोरोनाचा कहर सुरूच असून, गुरुवारी एकूण ४५ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, नाशिक शहरातील एका कोरोना-बाधिताचा मृत्यू झाला असून, त्यामुळे शहरातील बळींची संख्या १३ झाली आहे. ...
गंगापूर धरणक्षेत्रात गुरुवारी (दि.४) सकाळी ६ वाजेपर्यंत १२५ मिलीमीटर इतका पाऊस नोंदविला गेला. सकाळपर्यंत धरणसाठ्यात ३२ दलघफूने वाढ झाल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली. सध्या धरण ४७.२२ टक्के भरलेले आहे. ...
नाशिकरोड : निसर्ग चक्रीवादळामुळे नाशिक शहर व जिल्ह्यात बुधवारी झालेल्या वादळवारा व मुसळधार पावसामुळे शहर व जिल्ह्यातील सुमारे ६५० विजेचे पोल जमीनदोस्त झाले. शहरातील तुटलेल्या विद्युत वाहिन्या व वाकलेले पोल दुरुस्त करण्याचे काम गुरुवारी पहाटे ६ वाजता ...
नाशिक : मुंबईकडून ‘निसर्ग’ चक्र ीवादळाने बुधवारी (दि.३) संध्याकाळी आता उत्तर महाराष्ट्राकडे आगेकूच करताच त्याचा प्रभाव अत्यंत तीव्र स्वरूपात रात्री उशिरापर्यंत नाशिक शहरासह जिल्ह्यात जाणवला. वारे ताशी ५० ते ६० किमी इतक्या वेगाने वाहू लागल्याने शहराती ...
चांदवड : तालुक्यात बुधवारी झालेल्या वादळी वारा व पावसामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली असून, देवरगाव येथे एक गाय ठार झाली तर शिरसाणे येथे पोल्ट्री फार्मचे शेड पडून सुमारे तीन हजार पक्षी मरण पावले. काही गावांमध्ये कच्ची घरे पडली व काही ठिकाणी घरावरील पत ...
सिन्नर : तालुक्यातील सोनांबे येथील गोवर्धन ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेने परिसरातील आरोग्यसेवक, आशा स्वयंसेविका व शिक्षक या कोरोनायोद्ध्यांचा सन्मान केला. कोरोना संकटात परिसरातील नागरिकांची आरोग्यविषयक काळजी घेणाऱ्या या कोरोना वॉरियर्सला सलाम करण्यात आल ...