नाशिक : दोन महिन्यांपासून आलेल्या कोरोनाच्या संसर्गात अनेकजण होरपळले आहेत. जिल्ह्यातील ९७३ रुग्णांनी कोरोनाशी दोन हात करून हा लढा जिंकला आहे. या यशस्वी लढ्यात जिल्ह्यातील ५६ बालकांचाही समावेश आहे. ...
४५ वैमानिकांसह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तोंडावर मास्क बांधून व शारिरिक अंतर राखून सोहळ्यात सहभाग घेतला. यावेळी केंद्र सरकारकडून कोरोना आजारापासून बचावासाठी सुचविण्यात आलेल्या सर्व उपायोजनांचे पालन करत सोहळा आटोपशीर घेतला गेला. ...
शेती बघण्यासाठी देवळ्याला जात असताना देवळ्याला जात असताना भावडबारी घाटात काळाने त्यांच्यावर झडप घातली. मुलांमध्ये लहान मुलासह महिला, पुरूषाचा समावेश असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. ...
नाशिक : जिल्ह्याची जीवनदायीनी असलेल्या दक्षीण गंगा गोदावरी नदीच्या प्रदुषणमुक्तीसाठी आता नमामि गंगेच्या धर्तीवर नमामि गोदा अभियान राबविण्याचा मनोदय महापौर सतीश कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे. अर्थात, त्यासाठी त्यांनी केंद्र शासनाला साकडे घालणार असल्य ...
नाशिक तालुक्यातील भगूरजवळील राहुरी गावात एकाच कुटुंबातील तिघे पॉझिटिव्ह आढळून आले असून. त्यांच्या संपर्कातील नऊ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. प्रशासनाने शुक्र वारी (दि.५) रोजी राहुरी येथे भेट देऊन ५०० मीटरचा परिसर कन्टेन्मेंट झोन जाहीर केला. रुग्ण ...
नाशिकच्या विकासकासाठी महत्त्वाचा असणाऱ्या नाशिक-पुणे रेल्वेमार्गाच्या प्रस्तावास मध्य रेल्वे बोर्डानंतर आता केंद्र शासनाने काही अटी-शर्तींवर तत्त्वत: मान्यता दिली आहे, अशी माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. ...
नाशिक : लॉकडाउन शिथिल झाल्यामुळे आवक वाढल्याने व दरात थोडी घट झाल्याने हापूस आंब्याची मागणीदेखील वाढली आहे. महिन्याभरापूर्वी दोनशे रुपये किलोचा हापूस आंबा आता शंभर रुपये असा आहे. ...
नाशिक : पतीसह कुटुंबातील सर्वांना दिर्घायुष्य आणि आरोग्य लाभू दे अशी प्रार्थना करीत पारंपरिक पद्धतीने वटपौर्णिमेचा सण साजरा करण्यात आला .यंदा कोरोनाचे सावट असल्याने महिलांनी तोंडाला मास्क लावून फिजिकल डिस्टंसिंगचे पालन करीत घराच्या नजिक असलेल्या वडाच ...