नाशिक कृषी उत्पन्न बाजारपेठेत रविवारी (दि.7) सायंकाळी झालेल्या लिलावात कोथिंबीर प्रति जुडीला ७० रुपये तर त्या पाठोपाठ मेथी ४० आणि कांदापात ३० रुपये जुडी या दराने विक्री झाली.बाजार समितीत कोरोना विषाणू रुग्ण वाढत चालल्याने अनेक शेतकरी धास्तावले आहेत ...
केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी सोमवारी (दि.८) सहकुटुंब नाशिकमध्ये येऊन त्यांच्या मातोश्री माजी आमदार चंद्रकांता गोयल यांच्या अस्थिंचे रामकु डात विसर्जन केले. दोन दिवसांपूर्वी पियुष गोयल यांच्या मातोश्री व माटुंगा विधानसभा मतदार संघाच्या माज ...
दिवसेंदिवस कृत्रीम बुद्धीमत्तेवर आधारीत ऑटोमायझेशनचा वापर वाढत आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हा ऑटोमयझेशनचा कणा असून विकसित देशात त्याचा वापर आता सर्वच क्षेत्रात होत असून भारतातही हे तंत्र विकसित होत असताना नाशिकमधील विद्यार ...
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या अधिक असून, शासन आणि प्रशासन यांच्यात समन्वयाचा अभाव, घाईने घेतलेले निर्णय यामुळे राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. मात्र रुग्णांची संख्या वाढलेली दिसू नये, म्हणून राज्य शासन आकड्यांची लपवा छपवी करत अस ...
रायगड जिल्ह्यात वादळग्रस्त कुटुंबांना मोफत केरोसिनचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती अन्न नागरी व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. तसेच राज्यातील अन्य नुकसानग्रस्त जिल्ह्यातही जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या मागणी ...
कर्मवीर काकासाहेब वाघ अभियांत्रिकी महाविद्यालातील विद्युत अभियांत्रिकी विभा गाकडून तीन दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेच्या माध्यमातून प्राध्यापकांसाठीही कौश्यल्य विकास कार्यक्रम राबविण्यात आला. आर्टिफिशल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग अँप्लिकेशन इन पॉवर सिस्टि ...
शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या मेनरोड आणि रविवार कारंजा येथे दुपारी ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे दिसून आले. विशेषत: शालेय साहित्यांची खरेदी करण्यासाठी पालक बाहेर पडल्याने बाजारपेठेत गर्दी दिसून आले. ...