माध्यमिक शिक्षकांना अतिरिक्त काम लावत विविध सेवा करण्याचे आदेश असून शिक्षकांकडून ही सेवा बजावली जात आहे. मात्र, आता पुढील महिन्यात शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे शिक्षकांना कोरोनाच्या सेवेतून मुक्त करावे , अशी मागणी आमदार डाॅ.सुधिर तांबे, श्रीकांत दे ...
मका खरेदीस 15 जुलै पर्यंत मुदतवाढ देण्याती आली असून नऊ लाख क्विंटल खरेदीच्या उद्दिष्टास परवानगी देण्यात आली आहे. केंद्राने राज्याचा प्रस्ताव मान्य केल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण मका खरेदी केली जाणार असल्याने मका उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा म ...
काही सैनिक नदीत वाहून जाऊ लागले ही बाब तेथे तैनात असलेले शूरविर सचिन यांच्या लक्षात येताच प्रसंगावधान राख तत्काळ त्यांनी आपल्या जवानांना वाचविण्यासाठी नदीत उडी घेतली. ...
नाशिक : लॉकडाऊननंतर ग्राहकांना जादा रकमकेचे वीजबिल देण्यात आल्याच्या तक्रारी वाढल्या असताना महावितरणने मात्र देण्यात आलेली बिले ही योग्य असल्याची भूमिका घेतली आहे. ग्राहकांच्या शंकेचे समाधान करण्याऐवजी लॉकडाऊनमध्ये लोक घरीच असल्याने विजेचा वापर अधिक ...
नाशिक : राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे जिल्ह्यातील तब्बल १०९९ सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली असून, त्यात जिल्ह्यातील नाशिक जिल्हा गिरणा, नाशिक जिल्हा महिला विकास, जनलक्ष्मी, गणेश या सहकारी बॅँकांचा समावेश आहे. ...
नाशिक : कोरोनाच्या विरोधात लढणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आता संसर्ग वाढू लागला आहे. आत्तापर्यंत सोळा कर्मचारी बाधित झाले असून, स्मार्ट सिटी कंपनीच्या एका चतुर्थश्रेणी कर्मचाºयाचा मृत्यू झाला आहे. बाधितांमध्ये वैद्यकीय विभागाच्या दहा कर्मचाºयां ...
सिडको : महावितरण कंपनीकडून ग्राहकांना सदोष तसेच वाढीव रकमेची देयके (बिल) आकारल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे अचूक आकारणी करून मीटररीडिंगप्रमाणेच वीजदेयके देण्यात यावी. तसेच वीज नियामक आयोगाने सुचवलेली दरवाढ मागे घेण्यात यावी, अशी मागणी ग ...