पंचवटी : शुक्रवारी (दि.12) दुपारी दोन वाजेच्या सुमारास वारा व विजांच्या कडकडाटासह बळीराजाने दमदारपणे हजेरी लावल्याने शेकडो नागरिकांची त्रेधा उडाली. शुक्रवारी सकाळपासूनच नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत होता. त्यातच दुपारच्या सुमारास झाले ...
विल्होळी : मुंबई-आग्रा महामार्गावरील विल्होळी शिवारात दोन वेगवेगळ्या झालेल्या अपघातात दोघे जण ठार झाल्याची घटना घडली असून, यात एक जण आंबेबहुला येथील तरुणाचा समावेश आहे. ...
बँकांमध्ये खात्यातून पैसे काढणाऱ्या, मुदत ठेवी मोडून अथवा त्यावर कर्ज काढणाऱ्या ग्राहकांची गर्दी होत असून जनधन खात्यावर येणारी पेन्शन अणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणारी पेन्शन काढण्यासाठी बँकामध्ये येणाऱ्या ग्राहकांचा ओघ अद्यापही सुरू आहे. परंतु, ...
मालेगाव : कोरोना प्रादुर्भावाचा फटका थेट महापालिकेच्या तिजोरीला बसला आहे शासन अनुदानित विकासकामांना अडचण येणार नसली तरी महापालिका करीत असलेल्या विकास कामांना निधीअभावी खीळ बसणार आहे महापालिकेची भिस्त आता केवळ दर महिन्याला येणाऱ्या जीएसटी अर्थात स्था ...
नांदगाव : ‘पन्नास पैसे खर्च करून पोस्टकार्ड पाठवा आणि आपला हक्क मिळवा’ या ग्राहक संघटनेच्या आवाहनाला व्यावसायिकांचा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती नांदगाव ग्राहक संघटनेचे प्रदीप थोरात व अभिषक विघे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांना सदर पत्रे पाठविण्यात येत ...
नाशिक : शहरात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत असून, उपनगरांमध्येही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून शहरात सर्वत्र मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर होताना दिसत आहे. ...