कोरोनाचा प्रकोप वाढल्यामुळे एकीकडे जुळलेले लग्न पुढे ढकलण्याची वेळ अनेकांवर आली, तर दुसरीकडे प्रेमविवाह करण्यासाठी अर्ज सादर केलेल्या जोडप्यांना विवाह नोंदणी कार्यालय उघडण्याची वाट पहावी लागली. १८ मेपासून कार्यालये सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील ३५ जोड ...
यंदा जून महिन्याअखेरीस शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जांभळे विक्रीसाठी आलेले असून, चवीने गोड असलेल्या जांभळांना ग्राहकांची पसंती दिसून येत आहे. ...
प्रेमप्रकरणातून जेलरोड येथील सागर अहिरे याचा धारदार हत्याराने वार करून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातील तीनही संशयितांना उपनगर पोलिसांनी अवघ्या दोन तासांतच पकडले. त्यांना नाशिकरोड न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ...
तीन महिन्यांच्या कालावधीनंतर अखेर सलून सुरू करण्याला परवानगी मिळाली आणि रविवारी (दि.२८) सलूनमध्ये कटिंग सुरू झाली. तूर्तास दाढी करण्याला मनाई करण्यात आलेली असल्याने फक्त कटिंग करण्यात येत आहे. ...
कोरोनाविरुद्ध प्रशासनाची लढाई सुरू असताना निधीची तसेच यंत्रसामुग्रीची आवश्यकता निर्माण झाल्यानंतर आमदारांनी आपला निधी देऊ केला आहे. जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी आरोग्य विभागासाठी आपल्या निधीचा विनियोग करून कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपला सहभाग नोंदविला. ...
नाशिक जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच कोरोनाशी यशस्वी लढा देऊन त्याला पराभूत करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. आतापर्यंत २ हजारांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. ...