नाशिक : शहरात कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या धक्कादायक रीत्या वाढत असून, गेल्या चोवीस तासांत तीन जणांचा मृत्यू झाल्याने नाशिक शहरातील मृतांची संख्या २९ वर पोहोचली आहेत, तर दिवसभरात ३३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. ...
नाशिक : जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्णसंख्या मालेगाव आणि नाशिक शहरात आहे. मात्र, मालेगाव महानगरातून नजीकच्या ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव होऊ लागल्यावर तेथील नागरिकांनी अत्यंत काटेकोरपणे गावबंदीचे आणि संचारबंदीचे पालन केले. तसेच ग्रामीण भागातील लोकसंख्ये ...
सिन्नर : समृद्धी महामार्गाच्या टप्पा क्रमांक १२ व १३ मधील वीस जागांचा प्रत्यक्षात ताबा घेण्यात आला. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या आदेशाने उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार राहुल कोताडे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथकाद्वारे कार्यवाही करण्या ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे व दोडी परिसरात शुक्रवारी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. मृग नक्षत्र सुरू होऊन सहा दिवस झाले आहेत. परिसरातील काही गावांमध्ये पावसाच्या सरी कोसळल ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण आढळून येण्याचा प्रभाव वाढतच चालला असून, शुक्र वारी तालुक्यातील शेणीत व भरवीर खुर्द या दोन गावांमध्ये प्रत्येकी एक एक ५३ वर्षीय कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. दोन्ही गावांतील नागरिक भयभीत झाले ...
नांदगाव : पावसाच्या कवितांमध्ये कवींची अनोखी व्हॉट्सअॅप मैफल न्हाऊन निघाली. सगळीकडे कोरोनाच्याच बातम्यांमुळे आंबून गेलेल्या कवींनी जरा कुछ अलग सोचते है असे म्हणत येथील महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा नांदगावतर्फे कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. ...
गंगापूर धरणात शुक्रवारी (दि.१२) रात्री दहा वाजेपर्यंत ८ एमसीएफटी अर्थात ८ दशलक्ष घनफूट इतक्या पाण्याची आवक झाली. गंगापूर धरणाचा जलसाठा ४७ टक्के इतका झाला आहे. ...
गंगापूर धरणाच्या परिसरात १०३ तर जवळच्या काश्यपी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ४० आणि आळंदीमध्ये ७८ मि.मी इतका पाऊस झाला. नाशिक शहरात ५०.८ मिमी पाऊस पडला. ...