नाशिक : शहरात सुमारे सातशे सफाई कामगार आउटसोर्सिंगने भरण्यासाठी ठेकेदार वॉटर ग्रेस कंपनीकडून सध्या कामगारांची भरती सुरू आहे. तथापि, त्यासाठी ठेकेदार कंपनीने उमेदवारांकडून पंधरा हजार रुपये वसूल केले जात असल्याच्या आरोपामुळे पुन्हा वाद निर्माण झाला आहे ...
नाशिक : जिल्ह्यात एकाच दिवशी १६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यात मनमाडच्या एकाच कुटुंबातील नऊ, पिंपळगाव बसवंतचे दोन, येवल्यातील दोन, चाटोरी येथील एक तसेच इगतपुरी तालुक्यातील शेणित व भरवीर खुर्द येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. ...
वाडीवºहे : इगतपुरी तालुक्यातील गोंदे औद्योगिक वसाहतीतील सॅमसोनाइट साउथ एशिया प्रा.लि. या कंपनीतील कामगारांनी वेतन कपातप्रश्नी शुक्रवारी (दि.१२) सकाळी १० वाजेच्या सुमारास कंपनीच्या प्रवेशद्वारावर फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत आंदोलन केले. यावेळी कंपन ...
सिन्नर : राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी व आरोग्यसेवा कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या सिन्नर शाखेच्या वतीने एनएचएम कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत बिनशर्त समायोजन करून कायम करण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन करण्यात आले. तहसीलदा ...
सिन्नर : नाशिक - पुणे महामार्गावर मोहदरी घाटात भरधाव जाणारा अवजड कंटेनर उलटून अपघात झाला. प्रवासी व टोलनाका व्यवस्थापनाच्या तत्पर प्रयत्नांनंतर चालकाचे प्राण वाचविण्यात यश आले. क्लिनर किरकोळ जखमी झाला. यामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली हो ...
सिन्नर : जामगाव, दोडी बुद्रुक येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर १८ निकटवर्तीयांच्या घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. पैकी १४ जणांचा अहवाल प्राप्त झाला असून, ते निगेटिव्ह आल्याने दोन्ही गावातील ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. ...
नाशिक : गेल्या दीड महिन्यापासून बंद असलेली एसटीची प्रवासी वाहतूक सेवा अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. मात्र गेल्या महिन्यात कंटेन्मेंट झोन वगळून सुरू करण्यात आलेल्या जिल्हांतर्गत बसेसने सुमारे ५७२८ प्रवाशांनी प्रवास केला आहे. लॉकडाऊनच्या का ...
दिंडोरी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी व जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम नगरपंचायत प्रशासनाला करावे लागत असताना ऐन मार्च एण्डच्या काळात लॉकडाऊन झाल्याने महसूल कर वसुलीला व विकासकामांना ब्र ...