नाशिक- एकही भुल कमल का फुल, पेट्रोल डिझेलची दरवाढ मागे घ्या अशा घोषणा देत पेट्रोल तसेच डिझेल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना गुलाबाचे फुल देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने बुधवारी (दि.१) गांधीगिरी आंदोलन करण्यात आले. ...
बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पातळीवरील या भागांमध्ये सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले असले तरीही त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत नसून रेस्क्यू पथकाला वारंवार हुलकावणी देत असल्याने या भागातील नागरिक देखील हवालदिल झाले आहे. ...
नाशिक : कोविड-१९मुळे यंदा नव्या सरकारकडून वनमहोत्सव अभियानाच्या स्वरूपात राबविला जाणार नाही. या अभियानावरील निम्म्यापेक्षा अधिक निधी कोविड उपाययोजनांकडे वळविण्यात आला आहे. यामुळे यंदा वनविभागासह शासकीय आस्थापनांकडून स्वयंस्फूर्तीने रोपांची लागवड केली ...
शहरातील औद्योगिक संघटनांनी सामाजिक बांधिलकीतुन मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून कोरोनाच्या लढ्यात उपयोगी पडेल अशी योग्य ती साधनसामुग्री पुरवावी. असेही त्यांनी सुचीत केले आहे. ...
कोरोनाची वाढती रुग्ण आणि बळीसंख्या लक्षात घेता नाशिक महानगरात आता सायंकाळी ७ ते सकाळी ५ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. कोरोनाचा वेगाने प्रसार होत असल्याने राज्य शासनाने ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवला आहे. शासकीय विश्रामगृहात झालेल्या आढा ...
नाशिक येथील मराठा हायस्कूल मध्ये महाराष्ट्र शासनाच्या योजने अंतर्गत इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. फिजिकल डिस्टन्सचे पालन करून शाळेने पालकांना पाठ्यपुस्तके सोपविली. ...