कोरोनामुळे निर्माण झालेल्या असामान्य परिस्थितीमुळे राज्यातील गोरगरीब, कामगार, शेतकरी, मजूर व विद्यार्थी उपाशी राहू नये यासाठी आणखी तीन महिने पाच रुपयामध्ये शिवभोजन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
नाशिक जिल्ह्यातील सुमारे ६०टक्के विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या या संकटकाळात ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून डिजिटल युगात प्रवेश केला आहे. जिल्ह्यातील शिक्षण संस्थांनी ऑनलाईन शिक्षण सुरु केले आहे. या माध्यमातून इयात्ता तीसरी ते दहावी व बारावीच्या वर्गां ...
ओझरटाऊनशिप : आषाढी एकादशीच्या निमित्ताने जय बाबाजी भक्त परिवाराच्या परंपरेतील मुख्य चरण पादुकांचे पूजन-अभिषेक उत्तराधिकारी संत सदगुरु स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या हस्ते संपन्न झाली. ...
दारणाकाठालगतच्या बिबटप्रवण क्षेत्रातील गावांचा पाहणी दौरा सहायक वनसंरक्षक गणेश झोळे, वनक्षेत्रपाल विवेक भदाणे, वनपाल मधुकर गोसावी यांनी पाहणी दौरा केला. ...
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हाभरात कोणतीही शाळा अद्याप सुरु झालेली नसून जुलैअखेर पर्यंत सर्वच शाळा बंदच राहाणार असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांनाही प्रत्यक्ष शाळा ...
शालार्थ आयडी प्रकरणात निलंबनाची कारवाई झालेले जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी तथा प्रभारी शिक्षण उपसंचालक नितिन बच्छाव यांची अहमदनगर येथे शिक्षणाधिकारी (निरंतर) म्हणुन नियुक्ती झाली आहे. त्यांच्यावर शालार्थ आयडी गैरव्यवहार प्रकरणात निलंबनाची ...
काही खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाविषयी बेजबाबदारपणे काम सुरू असून, कॅनडा कॉर्नर परिसरातील एका रुग्णलायाविरोधात अशाचप्रकारे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना न करता रुग्णांच्या आरोग्यविषयी निष्काळजीपणा दाखविण्यात येत असल्याचा आरोप छावा जनक्रांती संघटनेच् ...