कोरोनामुळे मागील तीन महिन्यांपासून असलेल्या लॉकडाऊनचा जिल्ह्यातील आले उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला असून, आल्याच्या भावात क्विंटलमागे सुमारे ५० टक्क्यांनी घट झाली आहे. ...
बॉलीवूडचा सुपर स्टार अक्षय कुमार नाशिककरांना लवकरच गुड न्यूज देणार आहे. अक्षय कुमारने नाशिकमध्ये मार्शल आर्ट अॅकेडमी अथवा निसर्गोपचार केंद्र सुरू करण्याचा विचार केला असून त्यासाठी त्यांनी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरात तीन दिवसांपूर्वी जागेची पाहणी ...
सटाणा : तालुक्यातील चौधाणे येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त कृषी दिन साजरा करून कृषी संजीवनी सप्ताहाचा शुभारंभ आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आला. ...
शहरात गुरुवारी (दि. २) ६३ रुग्ण आणि ग्रामीण भागात तसेच जिल्हाबाह्य मिळून ६८ रुग्णांची नवीन भर पडली. त्यामुळे बाधितांची संख्या ४ हजार ५८४वर पोहोचली असून, मृतांच्या संख्येत नऊची भर पडल्याने एकूण मृतांचा आकडा २४९ झाला आहे. ...
लॉकडाऊनच्या काळात उद्योग बंद असताना जिल्ह्यातील उद्योजकांना पाचपटीने वीज बिल आकारणी केल्याने आयमाच्या वतीने राज्य वीज नियामक आयोगाकडे याचिका दाखल करण्याचा निर्णय उद्योजकांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. ...