सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा शिवारात वनविभागाच्या हद्दीत भरदिवसा बिबट्या वावरताना दिसून आला आहे. डोंगरावरून झाडीत रुबाबदारपणे मार्गक्रमण करणाऱ्या बिबट्याचा एका तरुण उद्योजकाने शूट केलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...
चांदवड शहरात पुन्हा एक ३८ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आल्याने संबंधित परिसराला सील करण्यात आले असून या परिसरातील जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांना वेळेची मर्यादा घालून देण्यात आली आहे. ...
रसवंतीगृह बंद असल्याने ऊस उत्पादक शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसला. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्यांना स्वतःच्या वाहनात ऊस भरून ऊस घेता का ऊस अशी विनवणी करत फिरायची वेळ आली आहे. ...
नाशिक: राज्यात लॉकडाऊनमधून शिथिलता देण्यात आल्यामुळे अनेक व्यवसाय सुरू झाले असून त्यांचे अर्थचक्र सुरू झालेले आहे. मात्र पहिल्या लॉकडाऊनपासून बंद करण्यात आलेल्या सलून व्यावसायिकांना अद्यापही परवानगी देण्यात आली नसल्यामुळे सलून व्यावसायिक येत्या १८ रो ...
वनविभागाच्या पाहणीत बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळले नाहीत. उपनगर हा परिसर अर्टिलरी सेंटरपासून जवळ असल्याने बिबट्याचा वावर असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रविवारी बिबट्याचे ठसे दिसले नसले, तरी रात्रीच्या वेळी नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे ...
शहरातील विविध खासगी पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळांना घाई झाली असून, शाळांनी ऑनलाइन वर्ग सुरू केले आहेत. त्यासाठी आवश्यक शालेय साहित्यासह गणवेशही शाळेकडूनच खरेदी करण्याची सक्ती संबंधित शाळांकडून केली जात आहे. ...
लासलगाव येथील एक डॉक्टर कोरोना बाधित सापडला त्याच्या संपर्कातील 7 जणांना ही कोरोनाची बाधा झाली लासलगाव ग्रामपंचायत प्रशासनाने शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कार्यवाही केली कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील सर्वाना क्वारंटाईन करत संसर्ग साखळी तोडण्य ...