वणी : सप्तशृंग गडावर पर्जन्यवृष्टी झाल्याने पर्वतरांगावरील पाण्याचा प्रवाह भातोडे गावातील नदीमार्गे वणीच्या देवनदीला येऊन मिळाल्याने देवनदीला पुर आला आहे. ...
कसबे सुकेणे :- संपूर्ण देशभरातील महानुभाव पंथीयांचे प्रमुख तीर्थस्थळ असलेल्या श्रीक्षेत्र मौजे सुकेणे येथील एकमुखी दत्त मंदिरात दरवर्षी होणारा आषाढी एकादशी सोहळा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे , अशी माहिती दत्त मंदिर संस्थानने दिल ...
ठाणे येथील संशयित सहा.पोलीस निरिक्षक विश्वास बाळासाहेब चव्हाणके (नेमणूक रबाळे पोलीस ठाणे), व पुणे येथील चतुश्रृंगी पोलीस ठाण्यातील रायटर दिपक गोवर्धन धाबेकर यांच्यासह तस्करीच्या गुन्ह्यात ...
सिन्नर: राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत आरोग्य विभागात काम करणाºया कर्मचाऱ्यांनी शासकीय सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी गुरुवार पासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. ...
कसबे सुकेणे :- राज्यातील परिवहन आणि रेल्वे लोकल व्यवस्था योग्यरित्या सुरु झाली नसतांना कर्मचाऱ्यांना १५ टक्के उपस्थिती अनिवार्य करण्याचा निर्णय सरकारने मागे घ्यावा , मुबई- पुणे व मुबई- नाशिक चाकरमान्यांसाठी रेल्वेसुविधा करण्याची मागणी राज्य सरकारी गट ...
ठाणगाव: सिन्नर तालुक्यातील पश्चिम भागातील कोकण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणगाव मध्ये मृगाच्या पहिल्याच पावसात घराची पडझट व घरात पाणी घुसल्याने खत भिंजून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ...
शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येने सहाशेचा टप्पा पार केल्यानंतरदेखील ही संख्या वाढतच आहे. परंतु त्यापेक्षा दाट वस्तीच्या भागात मृत्यू पावणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. शनिवारी (दि.१३) जुन्या नाशकात दोन जणांचे मृत्यू झाल्यानंतर रविवारी (दि.१४) आणखी एका बाध ...
पिंपळगाव खांब फाटा ते पिंपळगाव खांब रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेल्याने संपूर्ण रस्ताच चिखलात रुतला असून, गावातील नागरिकांना व वाहनधारकांना चिखल तुडवत मार्गक्रमण करावे लागत आहे. ...