लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

अवर्षणग्रस्त परिसराचे पालटले रुपडे! - Marathi News | Drought-stricken areas change hands! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवर्षणग्रस्त परिसराचे पालटले रुपडे!

मेशी : वर्षानुवर्षे अवर्षणग्रस्त असलेल्या देवळ्याच्या पूर्व भागातील मेशी- डोंगरगाव रस्त्यालगतची विस्तीर्ण वनराई यंदा समाधानकारक पावसामुळे बहरली असून वनौषधींचे आगर म्हणून परिचित असलेल्या या परिसराचे यंदा रुपडे पालटल्याचे दिसून येत आहे. ...

सिन्नर तालुक्यात कोरोनाचा सहावा बळी - Marathi News | Corona's sixth victim in Sinnar taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर तालुक्यात कोरोनाचा सहावा बळी

सिन्नर: तालुक्यात कोरोनाचा सहावा बळी गेला असून विंचूरदळवी येथील मनोविकार व उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या ६२ वर्षीय इसमाचा नाशिक जिल्हा रु ग्णालयात उपचार सुरु असताना कोरोनाने मृृत्यू झाला. ...

नांदूरशिंगोटेत शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी संजीवनी सप्ताह साजरा - Marathi News | Krishi Sanjeevani Saptah celebrated on farmers' dam in Nandurshingote | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदूरशिंगोटेत शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी संजीवनी सप्ताह साजरा

नांदूरशिंगोटे : कृषी विभागाकडूनमाजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून कृषी संजिवनी सप्ताह शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन साजरा करण्यात आला. ...

पावसाच्या हलक्या सरी - Marathi News | Light rain showers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पावसाच्या हलक्या सरी

नाशिक : शहर व परिसरात मंगळवारी (दि.७) पहाटे पावसाने काही प्रमाणात विश्रांती जरी घेतली असली तरी दुपारपासून पुन्हा शहरासह विविध उपनगरांमध्ये सरींचा रिमझिम वर्षाव सुरूच होता. सकाळी अकरावाजेनंतर शहरातून सूर्यप्रकाश गायब झाला आणि ढगाळ हवामान तयार झाले. ...

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कारवाईची मागणी - Marathi News | Demand for action against schools violating the rules | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कारवाईची मागणी

नाशिक : महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाने राज्यातील शाळा, शिक्षण टप्प्या टप्प्याने सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना दिल्या असून, त्यात पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षणास मनाई करण्यात आलेली आहे. ...

३८ ट्रॅप कॅमेरे अन् २० पिंजरे मात्र रिपरिपीमुळे प्रयोगांवर पाणी! - Marathi News | 38 trap cameras and 20 cages but water on experiments due to repetition! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :३८ ट्रॅप कॅमेरे अन् २० पिंजरे मात्र रिपरिपीमुळे प्रयोगांवर पाणी!

संध्याकाळनंतर रहिवाशांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, वनविभागाच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करत बिबट्यांच्या हल्ल्यांत होणारी मनुष्यहानी रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, ...

ढगाळ हवामान : शहरात पावसाची रिमझिम सुरूच - Marathi News | Cloudy weather: Rains continue in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ढगाळ हवामान : शहरात पावसाची रिमझिम सुरूच

जूनच्या सुरूवातीपासून अद्याप ४०६ मिमी इतका पाऊस झाला आहे. तसेच गंगापूर धरण समुहातदेखील पावसाने मध्यरात्रीपासून जोरदार हजेरी लावली. ...

आठवडाभर बंद : आजपासून सराफ बाजारातील वर्दळ थांबली - Marathi News | The bullion market is closed for eight days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आठवडाभर बंद : आजपासून सराफ बाजारातील वर्दळ थांबली

हा बंद १४ तारखेपर्यंत सुरू राहणार असून, यादरम्यान करोनाबाधितांचा आकडा कमी झाल्यानंतर व्यवहार पूर्ववत होतील, ...