सिन्नर : तालुक्यात कोरोनाचा सहावा बळी गेला असून, विंचूरदळवी येथील मनोविकार व उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या ६२ वर्षीय इसमाचा नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना कोरोनाने मृृत्यू झाला. ...
झोडगे : झोडगेसह जळकू येथे आढळून आलेल्या तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना संपूर्ण बरे झाल्यानंतर बुधवारी ग्रामीण रुग्णालय झोडगे येथून घरी पाठवण्यात आले. यावेळी त्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. ...
राजापूर : येथील बीएसएनएल सेवेच्या उडालेल्या बोजवाऱ्या-बाबत लोकमतने प्रसिद्ध केलेल्या या वृत्ताची दखल घेत बीएसएनएल कार्यालयाकडून तातडीने काम करून सेवा सुरळीत करण्यात आली आहे. ...
नाशिक- महापालिकेच्या महासभेप्रमाणेच आता विविध विषय समित्यांच्या सभा व्हीडीओ कॉन्फरसिंगव्व्दारे घेण्याच्या सूचना शासनाने केल्या आहेत. तथापि, महापालिकेतील तीन समित्यांची मुदत बुधवारी (दि.८) संपुष्टात आली आहे. त्यामुळे त्यांना लाभ होणार नाही आणि नवीन सम ...