नाशिक आणि महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढते आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी शाळा सुरू करण्यातील धोका ओळखून शिक्षण विभागाने जुलैपासून शाळा सुरू करण्याचे आणि त्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक-पालक सभा बोलावण्याचे काढलेले आ ...
लॉकडाऊन दरम्यान कोरोनाचा ससंर्ग टाळण्यासाठी नागरीकांनी घराबाहेर पडु नये, यासाठी शासनाने वारंवार प्रतिबंधात्मक आदेश जारी करूनही अनेक नागरीक विनाकारण घराबाहेर पडत असल्याने सोमवारी आजाराच्या प्रादुर्भावाचे गांभीर्य न बाळगता संचारबंदी आदेशाचे उल्लघन करणा ...
आयसीएमआरकडून चाचण्या घेण्यास ग्रीन सिग्नल देण्यात आल्यामुळे ट्रु नॅट मशीनवर नुमन्यांच्या तपासणीस प्रारंभ करण्यात आला. महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसैन हॉस्पिटलमध्ये आणि मालेगाव महापालिकेच्या रुग्णालयात दाखल झालेल्या ट्रु नॅट मशीनच्या कामकाजाला सुरळीतपणे ...
टाळेबंदीमुळे अनेकांचे रोजगार गेल्याने आणि उद्योग धंदेही प्रभावित झाल्याने नागरिकांचे उत्पन्न लॉक झाले आहे. मात्र अशा स्थितीतही महावितरणकडून ग्राहकांना अंदाजे वीजबील आकारणी करून वाढीव बिलांचा शॉक देत असल्याचे प्रकार नाशिक शहरातील सिडकोसह विविध उपनगरां ...
नाशिकमधील अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून गेल्या आठवड्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एक मुलगा व एका मुलीचे अपहरण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे परिसरातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी या भ ...
नांदगाव : तालुक्यातील जातेगाव बोलठाण रस्त्यावर खरोळी नदी वरील पुलाचे भगदाड पुन: खुले झाले आहे. यापूर्वी दोनदा त्याची दुरु स्ती करण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नांदगाव येथील उपविभागीय कार्यालयात तक्र ार केल्यानंतर पहिल्यांदा सिमेंट, खडी ...