कोरोनामुळे मुळातच बाजारपेठ ठप्प असताना आकाशवाणी केंद्राजवळील भाजीबाजार राजकीय वादामुळे महापालिकेला बंद करावा लागला आहे. १ जुलैपासून हा बाजार बंद असल्याने त्यामुळे विक्रेत्यांचे तर हाल होत आहेत; परंतु नागरिकांचीदेखील अडचण होत आहे. त्यांंना भाजी खरेदीस ...
वेळुंजे(त्र्यंबकेश्वर) : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील स्वाभिमानी आदिवासी शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासकीय नोकर भरतीसाठी जात पडताळणीबाबत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याशी चर्चा केली. ...
नाशिक : निसर्गात उमलणाऱ्या विविध प्रजातींची फुले मानवाला नेहमीच आकर्षित करतात. तसेच जैवविविधतेत फुलांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे. राज्यातील पहिले ‘रामसर’ आंतरराष्ट्रीय दर्जा मिळविणारे नाशिक जिल्ह्यातील पाणस्थळ अर्थात नांदुरमधमेश्वर वन्यजीव अभय ...
चांदवड/काजीसांगवी : चांदवड तालुक्यातील कोलटेक फाटा येथील पत्र्याच्या दुकानांना रविवारी (दि.१२) रात्री दोन वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्कीटने अचानक आग लागल्याने पाच दुकाने जळुन खाक झाली. या आगीत सुमारे ३२ लाखांचे नुकसान झाले आहे. ...
कसबे सुकेणे : शहरात सोमवारी (दि.१३) पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत कोरोना प्रतिबंधक उपाययोजना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि मास्क न वापरणाºया सात नागरिकांवर कठोर कारवाई करण्यात आली . या कारवाईत तब्बल सात नागरिकांकडून प्रत्येकी पाचशे रु पये दंड वसूल क ...
मालेगाव :कोरोनाशी संपर्क नको म्हणून सर्वच जण सुरक्षितता बाळगत असतात. कुणी बाधित मृत पावला तर त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यासाठीही कुणी नातेवाईक पुढे येत नाही. कोरोनामुळे आपल्याच माणसांविषयी अशी अस्पृश्यतेची भावना निर्माण झालेली असताना मालेगाव सारख्या ह ...