बिबट्याच्या हल्ल्यात ओम विष्णू कडभाने (४) हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जिल्हा शासकिय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. बारा दिवसांत दारणाकाठालगतच्या गावांमध्ये हा दुसरा हल्ला आहे. ...
नाशिकरोच्या जेलरोड परिसराच प्रेमप्रकरणातून एका तरुणाचा खुन झाल्याचे समोर आले असून या प्रकरणात तीन संशयितांना पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले. या तिघांनाही न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जूनमध्ये खरिपाच्या पिकांची पेरणी वाढली असून, यावर्षी 50 टक्क्यांहून अधिक पेरणी पूणर् पूर्ण झाली आहे. गतवर्षी जून महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पेरणीची कामे खोळंबली होती. परंतु, यावर्षी सुरुवातीलवाच समाधानकारक पाऊस झा ...
शहरातील व्यावसायिकाकांडून विशेष काळजी घेतली जात असून तोंडाला मास्क लावलेल्या ग्राहकांना दुकानात प्रवेश दिला जात असल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला सॅनिटायजरने हातांचे निर्जंतुकीकरण करण्यास सांगितले जात आहे. ...
तीन महिन्यांच्या कालावधीनंतर अखेर सलूनची दुकाने सुरू करण्याला शासनाने परवानगी दिल्यानंतर रविवारी (दि.२८) नाशिक शहरातील सलूनची दुकाने उघडली असून पहिल्या दिवसांपासून केशकर्तन व्यावसायिकांनी कटिंगचे काम सुरू केले आहे. ...
दिगंबर जैन परंपरेनुसार दरवर्षी अष्टान्हिका पर्वात म्हणजे चातुर्मास सुरु होण्याच्या ८ दिवस अगोदरचा काळात संपूर्ण देशभरातील जैन मंदिरात सिध्दचक्र विधानाचे आयोजन केले जाते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरामध्ये यावर्षी असे विधान शक्य नसल्याने यावर ...
सारथी संस्थेची स्वायत्ताही काढून घेण्यात आली आहे. तसेच मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र वसतिगृहाची मागणीही अद्याप पूर्ण झालेली नाही, यासह मराठा समाजाच्या विविध मागण्या अजूनही प्रलंबित असून या मागण्या तत्काळ पूर्ण झाल्या न ...
सिन्नर : महाराणी दुर्गावती यांच्या 456 व्या शहीद दिनानिमित्त महामित्र परिवार व आद्य क्र ांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. ...