नाशिक : शहरात कोरोना संसर्ग वाढत असून, त्यातच आता राजकारणदेखील सुरू झाले आहे. मनसेच्या युवा नेत्यांनी महापौर सतीश कुलकर्णी यांना च्यवनप्राश भेट दिले खरे, परंतु भाजपपेक्षा मनसेच्या नेत्यांनाच हा विषय अधिक बोचला आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि.१७) राजगडावर ...
वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील वनारे येथे नागरिकांना अन्न, आरोग्य, पोषण आणि स्वच्छता मार्गदर्शनासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांच्या संकल्पनेतून ‘माझी पोषण परसबाग’ अभियान राबविण्यात आले. कोविड परि ...
पेठ : पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने पेठ भागातील नागलीचे पीक करपू लागले आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असून, यंदा नागलीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...
औंदाणे : बागलाण तालुक्यात पावसाने उघडीप दिल्याने पिकांच्या कोळपणीच्या कामांना वेग आला आहे. ग्रामीण भागात मान्सूनपूर्व पावसाने चांगल्याप्रमाणे हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील बाजरी, मका, सोयाबीन, भुईमूग आदी पिकांची पेरणी केली आहे. ...
देवळा : तालुक्यासह शहरातून कोरोना हद्दपार झाल्यासारखी स्थिती असून, जनता कर्फ्यूनंतर शहरातील व्यवसाय आता पूर्वपदावर येत आहेत. देवळा येथून कळवण, मनमाड व सटाणा आगाराची बससेवा सुरू झाली आहे. ...
नाशिक : राज्य सरकारच्या महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेंतर्गत नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला शासनाने आठशे कोटी रुपयांचा निधी अदा केल्यामुळे बॅँकेच्या आर्थिक परिस्थितीला मोठा हातभार लागला असून, बॅँकेला प्राप्त झालेल्या या निधीतून गावोगावचे ...
नाशिक : कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय, गंगापूररोड येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. फिजिकल डिस्टन्सिंगच्या सर्व नियमांचे पालन करूनच सदर कार्यक्र म घेण्यात आला. ...
नाशिक : नाशिकरोड परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढले आहे. दाट लोकवस्तीचा भाग असलेल्या वाड्या, नगरे आणि झोपडपट्टी परिसरात कोरोनाचा शिरकाव झाल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले असून, प्रशासनाचीदेखील धावपळ वाढली आहे. ...